मुलगा - बाबा , आई आणि पत्नी यात काय फरक आहे ?
वडिल - एकदम सोप्प ... जिच्यामुले आपण एवढ्या मोठ्या जगात रडत रडत येतो ती आई ... आणि जी पुढे ही जीवनभर आपण रडत च रहावे याची व्यवस्था करते ती पत्नी ....
|
MarathiJokx.Com One stop for all marathi comedy stuff |
या साईट वर आपणही विनोद पाठवू शकता