एक सरदारजी एका मेडीकल शॉपमध्ये गेला आणि त्याने दुकानदाराला विचारले, '' तुमच्याकडे ऍसीटीलसॅलीसायक्लीक ऍसीड आहे का?''
''म्हणजे तुम्हाला ऍस्प्रीनच पाहिजे ना? '' दुकानदाराने विचारले.
'' हो ... हो तेच ... ते काय आहेना की त्याचं नाव लक्षात ठेवणं जरा कठिनच आहे''
Wednesday, July 23, 2008
Marathi Jokes - ऍस्प्रीन
Subscribe to:
Post Comments (Atom)
Marathi Jokes Categories
- cartoons (5)
- comedy photos (1)
- Other Jokes (12)
- sardar jokes (15)


1 comments:
सरदारजीची टिंगल करणे सोपे, पण ऍसेटाइल-सॅलिसिलिक-ऍसिड व ऍस्पिरिन हे पण शुद्ध लिहावे!
Post a Comment