Friday, August 1, 2008

Marathi Jokes - तपश्चर्या

Previous Joke Next Joke

.

शंकर देव तपश्चर्येला बसले होते. तेवढ्यात तिथे माता पार्वती आली. पहाते तर शंकर देव तपश्चर्या करता करता गालातल्या गालात मंद मंद हसत होते. जेव्हा थोड्या वेळाने शंकर देव तपश्चर्येवरुन उठले पार्वतीने विचारले,

'' महादेव.. आपण तपश्चर्या करतांना गालातल्या गालात मंद मंद का हसत होतास?''

'' अगं काही नाही ... हा माझ्या गळ्यातला साप गुदगुल्या करीत होता''


Marathi jokes, Marathi statndard jokes, Marathi new jokes, Marathi comedy, Marathi vinod, Marathi vinodi sahitya, Marathi chutkule, Marathi chakatya, Marathi katta, Marathi, Marathi hasa chakatfu

.

Previous Joke Next Joke

No comments:

Post a Comment

POPULAR JOKES====>