Wednesday, August 13, 2008

Marathi Jokes - लॉंगफॉर्म

Previous Joke Next Joke

.

एका टीव्हीवर सुरु असलेल्या कॉमेडी प्रोग्रॅममध्ये भाग घेतलेल्या एका सरदारजीला त्याच्या प्रेझेन्स ऑफ माईंडवर खुप गर्व होता. प्रोग्रॅमच्या जजने त्याचा गर्व तोडण्याचे ठरविले आणि त्याला पहीला प्रश्न विचारला, '' सरदारजी... एस. एम. एस. चा लॉंगफॉर्म काय आहे?''

सरदारजीने पटकन उत्तर दिले , '' सरदार मनमोहन सिंग''

पब्लीक हसायला लागली.

आता दुसऱ्या प्रश्नाने सरदारजीला पस्त करण्याचे ठरवून जज ने दुसरा प्रश्न विचारला, '' सरदारजी आता हे सांगा...की एम. एम. एस. चा लॉंगफॉर्म काय आहे? .""

सरदारजीने गालातल्या गालात हसत उत्तर दिले '' सोपं आहे... मिसेस मनमोहन सिंग''

.

Previous Joke Next Joke

No comments:

Post a Comment

POPULAR JOKES====>