संताने उत्तर दिले, ''सगळं व्यवस्थित आहे डॉक्टर... पण तुम्हाला आता काय सांगू... थोडी विचित्रच गोष्ट आहे... रोज रात्री जेव्हा मी लघवीला उठतो... आणि बाथरुमचा दरवाजा उघडतो तेव्हा बाथरुमचा बल्ब आपोआप लागतो बघा...''
डॉक्टरला काळजी वाटायला लागली की म्हातारा वेडा तर नाही ना होत आहे. म्हणून डॉक्टरने संताच्या घरी फोन केला. तिकडून संताची सून, बंताच्या बायकोने फोन उचलला. डॉक्टरने तिला सांगतले, '' मिसेस बंता... मला तुमच्या सासऱ्यांबद्दल थोडी काळजी वाटते आहे ... त्यांच्या म्हणण्यानुसार जेव्हा ते रात्री लघविला उठतात आणि बाथरुमचा दरवाजा उघडतात, बाथरुमचा बल्ब आपोआप सुरु होतो... ''
बंताची बायको जोराने आपल्या नवऱ्याला आवाज देत ओरडली ... '' बंताजी ... इकडे या ... बघा ... तुमच्या बापाने पुन्हा फ्रिजमध्ये लघवी करनं सुरु केलेलं आहे ... ''
Marathi jokes, marathi chutkule, marathi hasya, marathi gammat, gammat jammat, marathi sher, marathi charoly, marathi kavita, marathi kavya, marathi literature, marathi padya, marathi gadya
No comments:
Post a Comment