Friday, September 12, 2008

Marathi Jokes - पिलेले सरदार

Previous Joke Next Joke

.

एकदा संता आणि बंता दारु पिऊन टून्न होवून रस्त्यावर फिरत होते. तेवढ्यात संताला रस्त्याच्या कडेला एक आरसा सापडला. संताने आरश्यात पाहत म्हटले, '' साला हा कुणाचा फोटो आहे? ... याला कुठेतरी पाहालेलं वाटते''

'' बघू दे'' बंताने संताजवळून आरसा घेत म्हटले.

'' गधड्या एवढंही समजत नाही ... हा माझा फोटो आहे'' बंता म्हणाला.


Marathi jokes, Marathi vinod, Marathi comedy, Marathi chutkule, Marathi vinodi sahitya, Marathi comedy literature, Marathi funny photos, Marathi funny videos, Marathi videos, Marathi entertainment,

.

Previous Joke Next Joke

No comments:

Post a Comment

POPULAR JOKES====>