संता एका उंच झाडावर लटकून एका फांदीला एका हाताने धरुन मस्त आनंदाने झोके घेत ओरडत होता.
बंता झाडाच्या खाली होता, त्याने उत्सुकतेने विचारले,
'' काय झालं संता?''
'' अरे इथून मुलींचं इंजिनियरींग कॉलेज दिसत आहे... बघ... पोरी कश्या मस्त टेनिस खेळत आहेत''
'' एक काम कर'' बंता म्हणाला.
'' काय?''
'' तु दुसरा हातही सोडून दे'' बंताने सुचवले.
'' का?'' संताने विचारले.
'' तुला मुलींचे मेडीकल कॉलेजही दिसेल'' बंता म्हणाला.
Marathi jokes, Marathi comedy, Marathi gags, Marathi vinod, Marathi hasya kavita, Marathi comedy literature, Marathi TV, Marathi chutkule, Marathi latife, Marathi charolya, Marathi comedy photos video
No comments:
Post a Comment