Friday, October 3, 2008

Marathi Jokes - संता डॉक्टरकडे

Previous Joke Next Joke

.

Marathi Jokes - संता डॉक्टरकडे

एकदा संता डॉक्टरकडे जातो.

संता - '' डॉक्टर माझ्या अंगाला कुठेही बोट लावलं तर खुप दुखतं''

डॉक्टर - '' म्हणजे''

'' हे बघा ... मी माझ्या टोंगळ्याला बोट लावलं... ओ... बापरे किती दुखतं'' संता टोंगळ्याला बोट लावत म्हणाला वेदनेने विव्हळत म्हणाला.

'' आता हे बघा... मी माझ्या कपाळाला बोट लावलं... बापरे किती दुखतं...'' बंता आपल्या कपाळाला बोट लावत वेदनेने विव्हळत म्हणाला.

'' असं कुठेही बोट लावलं तर खुप दुखतं... काय झालं काही कळत नाही'' संता म्हणाला.

'' आलं आहे माझ्या लक्षात... तुझा प्राब्लेम आला आहे माझ्या लक्षात... '' डॉक्टर म्हणाले.

'' डॉक्टर काय झालं आहे मला ?'' संताने विचारले.

'' काही नाही तुझ्या बोटाचं हाड फ्रॅक्चर झालं आहे'' डॉक्टर म्हणाले.


Marathi jokes, Marathi comedy, Marathi gags, Marathi vinod, Marathi chutkule, Marathi songs, Marathi cinema, Marathi hasya, Marathi comedy express, Marathi laugh, Marathi varta, Marathi news

.

Previous Joke Next Joke

No comments:

Post a Comment

POPULAR JOKES====>