Thursday, January 29, 2009

Marathi jokes - Comedy quotes ( मजेदार उतारे-2 )

Previous Joke Next Joke

.

Marathi jokes - Comedy quotes ( मजेदार उतारे-2 )

आज सॉफ्टवेअर प्रोग्रॅमिंग म्हणजे सॉफ्टवेअर प्रोग्रॅमरने मोठे आणि चांगले मुर्खातल्या मुर्ख माणसांनाही चालवता येतील असे प्रोग्रॅम लिहिने आणि या जगाने मोठे आणि चांगले मुर्खातले मुर्ख माणसं तयार करणे यातली अटीतटीची शर्यत आहे. पण आत्तापर्यंत तरी हे जगच जिंकत आहे असं दिसत आहे.

---Rich Cook.

Marathi funny comedy jokish quotes kotes, Marathi programming jokes, Marathi software engineer jokes, Marathi idiot proof jokes, Marathi science jokes, Marathi computer science jokes

.

Previous Joke Next Joke

Tuesday, January 27, 2009

Marathi jokes - Comedy quotes ( मजेदार उतारे )

Previous Joke Next Joke

.

Marathi jokes - Comedy quotes ( मजेदार उतारे )

म्हातारं झाल्यावर प्रथम माणूस नावं विसरतो, मग चेहरे विसरतो. पुढे तो आपली पॅंटची चेन वर ओढायला विसरतो आणि शेवटी पॅंटची चेन खाली करायलाही विसरतो.

--- George Burns.

Marathi jokes, Marathi comedy funny quotes proverbs axioms, Marathi funny jokes, Marathi vinod, marathi comedy funny sahitya literature wangmay vangmay, Marathi people lok, marathi comedy circus

.

Previous Joke Next Joke

Friday, January 23, 2009

Marathi Comedy Hasya kavita : हिम्मत नाही हरायची

Previous Joke Next Joke

.

Marathi Comedy Hasya kavita : हिम्मत नाही हरायची

मी जेव्हा जेव्हा खाली पडलो मित्रा

मी उभा राहून पुन्हा जोरात दौडलो मित्रा

कारण

माझ्या मागे लागला होता एक पिसाळेला कुत्रा.


Marathi kavita poem, Marathi comedy jokes gags, Marathi hasya kavita poem, Marathi comedy literature sahitya wangmay, Marathi vinod latife, Marathi padya gadya, Marathi library granthalya granth

.

Previous Joke Next Joke

Wednesday, January 21, 2009

Marathi Jokes : अशक्य

Previous Joke Next Joke

.

Marathi Jokes : अशक्य


संता मोठ्या गर्वाने आणि अभिमानाने बंताला सांगत होता, '' 'अशक्य' हा शब्द माझ्या डिक्शनरीतच नाही ''

बंताने एक मिनीट विचार केला आणि मग म्हणाला, '' अरे वेड्या मग डिक्शनरी विकत घ्यायच्या आधीच बघायचं नं... आता बोंब मारुन काय उपयोग''


Marathi jokes, marathi vinod, marathi karamnuk, marathi entertainment, marathi comedy, marathi vinodi sahitya, marathi comedy literature, marathi vinodi literature, marathi google, marathi songs

.

Previous Joke Next Joke

Monday, January 19, 2009

Marathi Jokes : आग

Previous Joke Next Joke

.

Marathi Jokes : आग


एका घरात आग लागली होती आणि घरात जवळपास 25 लोक फसले होते. एक सरदार मोठ्या उत्साहाने आणि शौर्याने आत गेला आणि त्याने 6 जणांना घरातून बाहेर ओढून आणून वाचवले. पण नंतर त्याला जेल झाली.... त्याला जेल का झाली असावी ?

विचार करा...

.

.

.

.

.

..

.

.अजून विचार करा...

.

.

.

.

..

..

..

.

.

.

कारण त्याने घराच्या बाहेर ओढून आणलेले सहाही जण फायरमन होते...


marathi jokes, marathi masti, marathi hasya, marathi comedy, marathi vinod, marathi charolya, marathi kavita, marathi kavya, marathi padya gadya, marathi sher, marathi sardarji santa banta jokes

.

Previous Joke Next Joke

Friday, January 16, 2009

Marathi jokes - sardarji joke

Previous Joke Next Joke

.

Marathi jokes - sardarji joke

एक सरदारजी उंच डोंगरावर बसून अभ्यास करीत होता. त्याला एका जणाने विचारले -

'' काय करीत आहेस ?''

सरदारजीने उत्तर दिले, '' Higher studies''


Marathi jokes, Marathi vinod, Marathi gags photos videos, Marathi funny photos, Marathi funny stories katha, Marathi laughter, Best aushadh, Marathi entertainment, Mollywood, Marathi sardar jokes

.

Previous Joke Next Joke

Wednesday, January 14, 2009

Marathi jokes - very fast ... very fast ... Made in Japan

Previous Joke Next Joke

.

Marathi jokes - very fast ... very fast ... Made in Japan

एक जापानी पर्यटक साईट सीईंगसाठी भारतात आला. शेवटच्या दिवशी सगळं पाहून झाल्यावर त्याने एका टॅक्सीला हात दाखवला आणि त्याला विमानतळावर घेवून जाण्यास सांगितले. टॅक्सी रोडवरुन धावत असतांना एक होंडा गाडी त्या टॅक्सीला ओव्हरटेक करुन गेली. त्या जापानी पर्यटकाने टॅक्सीच्या खिडकीतून आपलं डोकं बाहेर काढलं आणि ओरडायला लागला '' होंडा... वेरी फास्ट ... वेरी फास्ट... मेड इन जापान'

थोड्या वेळाने एक टोयाटा गाडी त्या टॅक्सीला ओव्हरटेक करुन गेली. पुन्हा त्या जापानी पर्यटकाने टॅक्सीच्या खिडकीतून आपलं डोकं बाहेर काढलं आणि ओरडायला लागला, '' टोयोटा... वेरी फास्ट... वेरी फास्ट... मेड इन जापान'

अजून थोड्या वेळाने एक मितसुबीशी गाडी त्या टॅक्सीला ओवरटेक करुन गेली. तो पर्यटक आता तिसऱ्यांदा टॅक्सीच्या खिडकीतून आपलं तोंड बाहेर काढून ओरडायला लागला, '' मितसुबीशी... वेरी फास्ट ..वेरी फास्ट.. मेड इन जापान''

आता मात्र टॅक्सीच्या ड्रायव्हरला त्या पर्यटकाचा राग यायला लागला होता पण तो काही न बोलता चूप बसून राहाला. असं पुढेही कोणती जापानी कार किंवा वस्तू दिसताच तो पर्यटक ओरडत राहाला. शेवटी टॅक्सी एअरपोर्टवर पोहोचली. ड्रायव्हरने गाडीचे भाडे सांगितले, '' 300 डॉलर्स''

जापनीज आश्चर्याने म्हणाला, '' 300 डॉलर्स... इट्स वेरी एक्सपेन्सीव... वेरी एक्सपेन्सीव''

त्यावर तो ड्रायव्हर त्या पर्यटकाची नक्कल करीत म्हणाला, '' टॅक्सी मिटर... वेरी फास्ट .. वेरी फास्ट ... मेड इन जापान''


Marathi vinod, chutkule, halke fulke, halkya fulkya gosti kisse katha kahani, sampurna vinodi, chakatfu, hasa, gamti jamti, majak, hasi majak, chesta, thatta, hasavnuk, fasavnuk, karamnuk, comedy

.

Previous Joke Next Joke

Monday, January 12, 2009

Marathi strange photo image picture -

Previous Joke Next Joke

.जर तुम्ही वरील फोटो आपल्या जाग्यावर बसून पहले तर तुम्हाला मिस्टर अँग्री डावीकडे आणि मिस्टर शांत उजवीकडे दिसेल. आपल्या जागेवरून उठा आणि जवळपास आठ फुट मागे जा आणि परत मॉनिटर कड़े पहा. अरे हे काय झाले मिस्टर अँग्री आणि मिस्टर शांत ने आपल्या जगा कश्या काय बदलल्या ! आहे की नही गम्मत !
यावरून काय सिद्ध होते - जे दिसते ते असतेच अस नाही ...

Marathi funny strange photos images picture, Marathi jokes, Marathi chutkule, Marathi majedar kisse, Marathi majedar taswire photos images, Indian funny photos, misleading photos

.

Previous Joke Next Joke

Friday, January 9, 2009

Marathi Jokes : - सरदारजीने कोडं सोडवलं

Previous Joke Next Joke

.

Marathi Jokes : - सरदारजीने कोडं सोडवलं

दोन सरदार बारमधे गेले, दोघांनीही एक एक ड्रींक मागवलं. ते एका टेबलभोवती बसले आणि जोरजोराने ओरडून चिअर्स करुन '51 दिवस ... 51 दिवस' असं म्हणत आनंद व्यक्त करु लागले. जवळजवळ 5 मिनीटाने अजुन एक सरदार आत आला, त्यानेही एक ड्रींग मागवलं आणि त्या दोघांच्या चिअर्स करण्यात आणि आनंद व्यक्त करण्यात सामिल झाला.

शेवटी अजून एक सरदार एक चित्रासारखं काहीतरी घेवून आला. त्याने ते चित्रासारखी गोष्ट टेबलवर मधोमध ठेवली आणि त्या सगळ्यांच्या चिअर्स आणि आनंद व्यक्त करण्यात सामिल झाला - ' हे 51 दिवस ... 51 दिवस'

त्यांच हे ओरडणं ऐकून बारटेंडरचीही उत्सुकता जागृत झाली. म्हणून तो त्यांच्या टेबलजवळ येवून पाहतो तर ते टेबलवर मधोमध ठेवलेलं चित्र म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एक कोडं होतं.

'' तुम्ही लोक काय करीत आहात?'' त्या बारटेंडरने त्या सरदारजींना विचारले.

'' ते काय आहे... '' एक सरदार म्हणाला,'' सगळ्यांना वाटतं की सगळे सरदार मुर्ख असतात, म्हणून आम्ही त्यांना चुकीचं ठरविलेलं आहे''

'' कसं काय?'' बारटेंडरने विचारले.

'' बघा या कोड्यावर 2 ते 4 वर्ष असं लिहिलेलं आहे, पण आम्ही ते फक्त 51 दिवसात सोडवलं''


Marathi bar jokes, Marathi sardar jokes, Marathi drink jokes, marathi fun, Marathi photos, Marathi videos, Marathi entertainment, Marathi comedy, Marathi vinod, Marathi chutkule. Marathi sahitya

.

Previous Joke Next Joke

Monday, January 5, 2009

Marathi Jokes : - सरदारजीकडे चोरी

Previous Joke Next Joke

.

Marathi Jokes : - सरदारजीकडे चोरी

एका सरदाराने पोलिसांकडे तक्रार केली, '' सर माझ्या घरातल्या सगळ्या वस्तू चोरीला गेल्या आहेत... फक्त एक टीव्ही सोडून''

पोलिस - ''आश्चर्य आहे ... चोराने टीव्ही कसा काय नाही नेला?''

सरदार ''मी टीव्ही पाहत होतो ना''


Marathi jokes, Marathi vinod, Marathi entertainment, Marathi comedy, Marathi gags, Marathi jokes collection, Marathi free, Marathi site blog portal, Marathi font, Write in marathi, Read Marathi

.

Previous Joke Next Joke

Friday, January 2, 2009

Marathi Jokes : - मुलांनो...

Previous Joke Next Joke

.

Marathi Jokes : - मुलांनो...

प्रोफेसर - मुलांनो, कधीही मद्य प्यायचे नाही, कधीही मांस खायचं नाही, कधीही मुलींना छेडायचं नाही आणि लक्षात ठेवा आपल्या देशासाठी आपला प्राण द्यायचा.

मुलं - हो सर, अशा जिन्यापेक्षा तर मरणं केव्हाही बेहत्तर.


Marathi jokes, Marathi vinod, Marathi comedy, Maharastra jokes comedy vinod, Puneri jokes comedy vinod, Mumbai jokes comedy vinod, Marathi comedy stories literature, marathi new jokes, Marathi hasya

.

Previous Joke Next Joke

POPULAR JOKES====>