एक मुलाच्या वडिलांना टिचरने शाळेत बोलावून घेतले.
वडील - काय झालं सर ... माझ्या मुलाने काही बदमाशी केली की काय?
टिचर - बदमाशी ... अहो खुप मोठी बदमाशी म्हणा... तुम्हाला माहित आहे तुमच्या पोराने काय केले आहे ?
वडील - काय केलं ?
टिचर - त्याने पाण्याने भरलेल्या स्वीमींग पुलमधे लघवी केली आहे.
वडील - काय टिचर तुम्हीपण ... स्वीमींग पुलमधे तर प्रत्येकजण कधी ना कधी लघवी करतो ... तुम्ही सुध्दा कधीतरी केली असेल नाही? ..
टिचर - हो मीही केली आहे ... पण डायव्हींग पॅनवर उभं राहून नाही .
Marathi jokes, Marathi chutkule, maharastriyan jokes, maharastriyan masti majak, Marathi clean jokes, Marathi teacher student jokes, Marathi sher shayari, Marathi comedy sahitya literature wangmay

No comments:
Post a Comment