Monday, April 27, 2009

Marathi cracker jokes - दिवाळी

Previous Joke Next Joke

.


Marathi cracker jokes - दिवाळी

दिवाळीचे दिवस होते आणि सगळीकडे फटाक्यांचे आवाज येत होते. अश्या वेळी एका सरदारचीच्या मुलाने खालून आपल्या वडिलांना आवाज दिला, '' पप्पा लवकर बाल्कनीत या आणि खाली बघा... बघा मी केवढा मोठा फटाका फोडत आहे. ''

सरदारजीने बाल्कनीतून खाली बघितले आणि तो '' थांब... '' असे ओरडत खाली धावत सुटला.

जेव्हा सरदारजी खाली पोहोचला तेव्हा त्याचा मुलगा तो फटाका पेटवतच होता. तर सरदारजीने '' नाही ....'' असे ओरडत त्याला जोराचा धक्का देवून दूर ढकलले.

सरदारजीच्या मुलाने आपले मळलेले कपडे झटकत, उठत आपल्या वडिलांना विचारले, '' का काय झालं? ''

सरदारजी आपल्या मुलाला रागावत म्हणाले, '' गाढवा तो फटाका नाही... गॅसचा सिलेंडर आहे ""


Marathi cracker jokes, Marathi stupid jokes, Marathi idiot jokes, Marathi diwali jokes, Marathi father son jokes, Marathi sardarji jokes, Marathi junior jokes, Marathi kid jokes, Marathi balcony jokes

.

Previous Joke Next Joke

No comments:

Post a Comment

POPULAR JOKES====>