Friday, May 29, 2009

Marathi school teacher student jokes - वात्रट विद्यार्थी

Previous Joke Next Joke

.


Marathi school teacher student jokes - वात्रट विद्यार्थी

टिचर :- मुलांनो तुम्हाला माहित आहे... सगळ्या जगातले वैज्ञानिक शोध लावण्याचा प्रयत्न करीत आहेत की माणूस मेंदू शिवाय किती वेळ जिवंत राहू शकतो...

एक वात्रट विद्यार्थी :- सर यात शोध लावण्यासारखं काय आहे?

टिचर - का?

विद्यार्थी - त्यांना तुम्ही तुमच वय जरी सांगितलं तरी पुरेसं आहे...

Marathi school teacher student jokes, Marathi naughty students jokes, Marathi college jokes, Marathi age jokes, Marathi smart intelligent jokes, Marathi jokes book catalog list directory dictionary

.

Previous Joke Next Joke

Wednesday, May 27, 2009

Marathi doctor dentist jokes - धीट नवरा

Previous Joke Next Joke

.


Marathi doctor dentist jokes - धीट नवरा

एक माणूस आणि त्याच्या बायकोने दाताच्या डॉक्टरच्या ऑफिसमधे प्रवेश केला. तो माणूस डॉक्टरांना म्हणाला, '' डॉक्टर .. मी खुप घाईत आहे.. खरं म्हणजे बाहेर गाडीत माझे दोन मित्र बसून गोल्फ खेळायला जाण्यासाठी माझी वाट पाहत आहेत.. तुम्ही असं करा.. दाताला भूल वैगेरे देण्याच्या भानगडीत पडू नका आणि दात डायरेक्ट कडचीत पकडून ओढून काढा ... आम्हाला 10 वाजता गोल्फ क्लबला पोहोचायचं आहे आणि आता 9.30 वाजुन गेले आहेत... इंजक्शन देवून भूलीचा असर पडण्यासाठी थांबण्यास माझ्याजवळ वेळ नाही आहे...''

त्या डॉक्टरने विचार केला, ' काय धीट माणूस आहे... भूल दिल्याशिवाय दात काढायला सांगतो... ' म्हणून त्या डॉक्टरने त्या माणसाला विचारले.

'' साहेब .. कोणता दात काढायचा आहे?''

तो माणूस आपल्या बायकोकडे वळत म्हणाला, '' हनी जरा तोंड उघड आणि त्यांना दाखव बरं''

Marathi dentist doctor jokes,Marathi husband wife jokes, Marathi couple jokes, Marahti office jokes, Marathi golf jokes, Marathi funny jokes, Marathi entertainment, Marathi laughter, Marathi ukhane

.

Previous Joke Next Joke

Monday, May 25, 2009

Marathi husband wife couple jokes - जेव्हा बायको रांगत नवऱ्याकडे जाते

Previous Joke Next Joke

.


Marathi husband wife couple jokes - जेव्हा बायको रांगत नवऱ्याकडे जाते

" अरे काल काय झालं माझी बायको माझ्याकडे हातावर आणि घुटन्यांवर चालत रांगत आली...' एक माणूस आपल्या मित्रांना सांगत होता.

त्याच्या सगळ्या मित्रांना आश्चर्य वाटलं. त्यांनी त्याला विचारले, '' मग पुढे काय झालं?''

'' अरे पुढे काय होणार.. ती माझ्यावर ओरडली... कॉटखालून बाहेर ये आणि चांगले माणसारखे माझ्याशी चार हात कर'' तो माणून म्हणाला.

Marathi comedy, Marathi jokes, Marathi gags, Marathi funny literature resource, Hasa aani lattha vha, charolya, nawara bayakoche jokes, gamati jamati, marathi wife jokes, marathi bed jokes vinod

.

Previous Joke Next Joke

Friday, May 22, 2009

Marathi Number jokes / riddles - 7,8,9

Previous Joke Next Joke

.


Marathi Number jokes / riddles - 7,8,9

6 ला 7 ची भीती का वाटत होती?

कारण 7,8,9(seven ate nine)! (सातने आठला खाल्ले)

Marathi number jokes, marathi anka vindod, Marathi riddles, Marathi kode, Marathi comedy unlimited, Marathi collection, Marathi songs poems, Marathi free download, Marathi literature, marathi bana

.

Previous Joke Next Joke

Wednesday, May 20, 2009

Marathi Baniya Jokes - बनिया 2

Previous Joke Next Joke

.


Marathi Baniya Jokes - बनिया 2

बनिया मरतांना -

'' माझी प्रिय अर्धांगीनी तु इथे आहेस?''

बायको - हो मी इथेच आहे.

'' माझी प्रिय मुले आणि मुली तुम्ही सगळे इथेच आहात?''

मुले आणि मुली - हो बाबा.

बनिया - मग गाढवांनो शेजारच्या खोलीतील पंखा का सुरु आहे?

Marathi jokes, Marathi vinod, Marathi charolya, Marathi comedy, marathi fun, Marathi entertainment, Marathi husband wife jokes, Marathi family joke, Marathi kanjus jokes, Marathi kavita

.

Previous Joke Next Joke

Monday, May 18, 2009

Marathi Baniya Jokes - बनिया

Previous Joke Next Joke

.


Marathi Baniya Jokes - बनिया

बनिया : हे केळ कसं दिलं ?

दुकानदार : 1 रुपया

बनिया : 60 पैशात देतोस का ?

दुकानदार : 60 पैशात तर फक्त याचं साल येतं.

बनिया : हे घे 40 पैसे, साल तु ठेवून घे आणि केळ मला दे.

Marathi makhichus jokes, Marathi kanjus jokes, Marathi Banana jokes, Marathi fruit jokes, Marathi shopkeeper jokes, Marathi rupees paise jokes, Marathi currency jokes, Marathi dukandar rupaiya jokes

.

Previous Joke Next Joke

Friday, May 15, 2009

Marathi funny photo - कुत्रा

Previous Joke Next Joke

.


Marathi funny photo -Marathi fun, Marathi funny photos images clips, dog sitting in car, Marathi entertainment, Marathi photograph, Marathi jokes, Marathi vinod

.

Previous Joke Next Joke

Wednesday, May 13, 2009

Marathi sindhi pathan jokes - तिन महारथी

Previous Joke Next Joke

.


Marathi sindhi pathan jokes - तिन महारथी

एक सिंधी, एक पठान आणि एक सरदारजी एका बेटावर अडकले होते. सिंध्याने पोहून किनाऱ्यावर जाण्याचा प्रयत्न केला पण जवळजवळ 20 टक्के अंतर पोहून झाल्यावर तो थकला आणि बेटावर पोहत परतला. पठानानेही पोहून किनाऱ्यावर जाण्याचा प्रयत्न केला पण जवळजवळ 25 टक्के अंतर पोहून झाल्यावर तो थकून बेटावर परतला. आता सरदारजीची पाळी होती. त्यानेही पोहून किनाऱ्यावर जाण्याचा प्रयत्न केला. पण 50 टक्के अंतर पार केल्यावर त्याला बुडण्याची भिती वाटली आणि तो बेटावर परत आला.

marathi sindhi pathan jokes, Marathi sardar jokes, Marathi triangular jokes, Marathi funny material, Marathi enjoyment, Marathi entertainment, Marathi comedy blog, Marathi island jokes, marathi vinod

.

Previous Joke Next Joke

Friday, May 8, 2009

Marathi Husband wife jokes - कॉम्प्लीमेंट

Previous Joke Next Joke

.


Marathi Husband wife jokes - कॉम्प्लीमेंट

एक बाई तिच्या बेडरुमच्या आरश्यासमोर उभी होती. ती तिचं रुप आणि अवतार पाहून खुश नव्हती. ती नवऱ्याला म्हणाली, '' बघा मी आजकाल किती वयस्कर, जाडी आणि घाणेरडी दिसते आहे... हा असा अवतार बघून माझा तर मुडच ऑफ झाला आहे...... माझा मुड चांगला करण्यासाठी माझी इच्छा आहे की तुम्ही मला एकतरी चांगली कॉम्प्लीमेंट द्यावी.''

'' अरे वा या वयातही तुझ्या डोळ्याची नजर अजुन चांगली आहे '' नवऱ्याने कॉम्प्लीमेंट दिली.

Marathi husband wife jokes, Nawara baikoche vinod, lagnache vinod, Marathi husband wife fight jokes, Marathi eyesite jokes, Marathi complement jokes, Marathi mirror jokes, marathi changle vinod

.

Previous Joke Next Joke

Wednesday, May 6, 2009

Marathi car husbund wife jokes - इन्डीकेटर

Previous Joke Next Joke

.


Marathi car husbund wife jokes - इन्डीकेटर

एका माणसाने त्याच्या बायकोला कारमधून खाली उतरुन मागचा इंडीकेटर काम करतो की नाही हे बघण्यास सांगितले. ती खाली उतरली आणि कारच्या मागच्या बाजुला जावून बघू लागली. कारमधे बसलेल्या तिच्या नवऱ्याने इन्डीकेटर सुरु करुन तिला विचारले, '' बघ बरं आता काम करतो की नाही?''

'' आता काम करतो आहे... आता नाही ... आता करतो ... आता नाही... आता करतो ... आता नाही '' त्याची बायको सांगत होती.

Marathi car jokes, Marathi wife jokes, Marathi funny jokes, Marathi idiot jokes, Marathi car indicator jokes, Marathi nano jokes, Marathi vinod, Marathi bollywood jokes, Marathi fun entertainment

.

Previous Joke Next Joke

Monday, May 4, 2009

Marathi Sardar jokes - लिफ्टमधे अडकलेले सरदार

Previous Joke Next Joke

.


Marathi Sardar jokes - लिफ्टमधे अडकलेले सरदार

तिन सरदार एका लिफ्टमधे होते जेव्हा अचानक ती लिफ्ट बंद पडली, कारण लाईट गेली होती. त्यांनी त्यांचा मोबाईल वापरुन बाहेरुन मदत घेण्याचा प्रयत्न केला, पण तिघांच्याही मोबाईलला रेंज मिळत नव्हती.


काही तास असेच लिफ्टमधे घालविल्यानंतर एका सरदाराने सुचवले, '' मला वाटते मदत मिळविण्याचा सगळ्यात चांगला उपाय म्हणजे सगळ्यांनी सोबत ओरडायला पाहिजे''

बाकिचे दोन जणांनी पहिल्याच्या म्हणण्यावर सहमती दर्शवली. म्हणून सगळ्यांनी एक दिर्घ श्वास घेतला आणि ते ओरडायला लागले, '' सोबत, सोबत, सोबत ''

Marathi sardar jokes, Marathi Elevator jokes, Marathi lift jokes, Marathi yelling jokes, Marathi phone jokes, Marathi mobile cell phone jokes, Marathi light go out jokes, Marathi help jokes

.

Previous Joke Next Joke

POPULAR JOKES====>