Wednesday, May 6, 2009

Marathi car husbund wife jokes - इन्डीकेटर

Previous Joke Next Joke

.


Marathi car husbund wife jokes - इन्डीकेटर

एका माणसाने त्याच्या बायकोला कारमधून खाली उतरुन मागचा इंडीकेटर काम करतो की नाही हे बघण्यास सांगितले. ती खाली उतरली आणि कारच्या मागच्या बाजुला जावून बघू लागली. कारमधे बसलेल्या तिच्या नवऱ्याने इन्डीकेटर सुरु करुन तिला विचारले, '' बघ बरं आता काम करतो की नाही?''

'' आता काम करतो आहे... आता नाही ... आता करतो ... आता नाही... आता करतो ... आता नाही '' त्याची बायको सांगत होती.

Marathi car jokes, Marathi wife jokes, Marathi funny jokes, Marathi idiot jokes, Marathi car indicator jokes, Marathi nano jokes, Marathi vinod, Marathi bollywood jokes, Marathi fun entertainment

.

Previous Joke Next Joke

No comments:

Post a Comment

POPULAR JOKES====>