Friday, May 8, 2009

Marathi Husband wife jokes - कॉम्प्लीमेंट

Previous Joke Next Joke

.


Marathi Husband wife jokes - कॉम्प्लीमेंट

एक बाई तिच्या बेडरुमच्या आरश्यासमोर उभी होती. ती तिचं रुप आणि अवतार पाहून खुश नव्हती. ती नवऱ्याला म्हणाली, '' बघा मी आजकाल किती वयस्कर, जाडी आणि घाणेरडी दिसते आहे... हा असा अवतार बघून माझा तर मुडच ऑफ झाला आहे...... माझा मुड चांगला करण्यासाठी माझी इच्छा आहे की तुम्ही मला एकतरी चांगली कॉम्प्लीमेंट द्यावी.''

'' अरे वा या वयातही तुझ्या डोळ्याची नजर अजुन चांगली आहे '' नवऱ्याने कॉम्प्लीमेंट दिली.

Marathi husband wife jokes, Nawara baikoche vinod, lagnache vinod, Marathi husband wife fight jokes, Marathi eyesite jokes, Marathi complement jokes, Marathi mirror jokes, marathi changle vinod

.

Previous Joke Next Joke

No comments:

Post a Comment

POPULAR JOKES====>