
Marathi Sardar jokes - लिफ्टमधे अडकलेले सरदार
तिन सरदार एका लिफ्टमधे होते जेव्हा अचानक ती लिफ्ट बंद पडली, कारण लाईट गेली होती. त्यांनी त्यांचा मोबाईल वापरुन बाहेरुन मदत घेण्याचा प्रयत्न केला, पण तिघांच्याही मोबाईलला रेंज मिळत नव्हती.
काही तास असेच लिफ्टमधे घालविल्यानंतर एका सरदाराने सुचवले, '' मला वाटते मदत मिळविण्याचा सगळ्यात चांगला उपाय म्हणजे सगळ्यांनी सोबत ओरडायला पाहिजे''
बाकिचे दोन जणांनी पहिल्याच्या म्हणण्यावर सहमती दर्शवली. म्हणून सगळ्यांनी एक दिर्घ श्वास घेतला आणि ते ओरडायला लागले, '' सोबत, सोबत, सोबत ''
Marathi sardar jokes, Marathi Elevator jokes, Marathi lift jokes, Marathi yelling jokes, Marathi phone jokes, Marathi mobile cell phone jokes, Marathi light go out jokes, Marathi help jokes
एसएमएसद्वारे प्रचारावर बंदी नाही
ReplyDeleteनिवडणूक आयोग वारंवार एसएमएस पाठवून मतदारांना हैराण करणाऱ्या उमेदवारांना रोखण्यात पूर्णपणे निष्प्रभ ठरले आहे. निवडणूक आयोगाचे कायदेशीर सल्लागार एस.के.मेहदीरत्ता पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना म्हणाले की, लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 मध्ये एसएमएस किंवा ई-मेलद्वारे प्रचाराबाबत काहीच सांगण्यात आले नाही.
http://www.marathinewsindia.com/marathi-news/34-marathi-indian-national-news/1642-2009-05-04-18-06-59.html