Friday, June 19, 2009

Marathi lover jokes - चुंबन

Previous Joke Next Joke

.


Marathi lover jokes - चुंबन

प्रेमी : मी तुझ्या चिठ्यांवर चिकटवलेल्या डाकतिकीटांचे न चुकता चुंबन घेत असतो... कारण त्यात तुझ्या ओठांचा मुलायम स्पर्ष सामील झालेला असतो.

प्रेमिका : ओह, पण त्या डाकतीकीटांना चिटकवण्याचे काम तर माझी म्हातारी नोकरीण करत असते. .....

Marathi Lover jokes, Maratthi kiss jokes, Marathi Boy lover Girl lover jokes, Marathi Girlfriend boyfriend jokes, Marathi maid servant jokes, Marathi jokes directory collection catalog dictionary

.

Previous Joke Next Joke

1 comment:

  1. आता ती म्हातारी चुंबनानं पाकीटं चिटकवते का अजून कशानं हे कोणं पाहिलं ?

    ReplyDelete

POPULAR JOKES====>