Wednesday, June 10, 2009

Marathi sardar jokes - सरदार टिचर

Previous Joke Next Joke

.


Marathi sardar jokes - सरदार टिचर


एका नविन जॉईन केलेल्या सरदार टिचरने ग्राऊंडवर मुलांना इकडे तिकडे पळतांना आणि बॉलसोबत खेळतांना पाहाले. तेवढ्यात सरदार टिचरचं लक्ष एका बाजुला एकटंच उभं असलेल्या एका मुलाकडे गेलं. त्याला त्या मुलाची किव आली आणि त्याने त्याच्यापाशी जावून त्याला विचारले,

" सगळं ठिक आहे ना?'

'हो' त्या मुलाने उत्तर दिले.

' मग तु तिकडे जावून त्या मुलांसोबत का खेळत नाहीस?' त्याने विचारले.

'नाही मी तिकडे नाही जाणार... मी इकडेच ठिक आहे' त्या मुलाने उत्तर दिले.

' पण का?'' सरदार टिचरने विचारले.

' कारण मी गोलकिपर आहे' त्या मुलाने चिडून उत्तर दिले.

marathi playground jokes, marathi kid jokes, Marathi school teacher jokes, Marathi sardar jokes, Marathi football jokes, marathi cricket jokes, Marathi playing jokes, Marathi jokes collection

.

Previous Joke Next Joke

No comments:

Post a Comment

POPULAR JOKES====>