एक सरदार आपल्या प्लॅटूनचं नेत्तृत्व करीत सिमेवर लढत होता. अचानक त्याच्या एका जवानाने घाई घाई येवून त्याला एक बातमी सांगीतली -
जवान - '' सर एक वाईट बातमी आहे... ''
सरदार - '' काय बातमी आहे ?''
जवान - "" सर दुष्मनांनी आपल्याला चारही बाजुने घेरले आहे ''
सरदार - '' अरे हे तर अजुनच चांगलं झालं, आता आपण चारही बाजुने कुठेही गोळीबार करु शकतो ''