Wednesday, September 23, 2009

Marathi Circus jokes - पिंजरा

Previous Joke Next Joke

.

Marathi Circus jokes - पिंजरा

सर्कसच्या रिंगणात, एक सुंदर स्त्री एका सिंहाला त्याच्या पिंजऱ्यात जावून किस करीत होती. सर्कस पहायला गेलेले सर्व प्रेक्षक श्वास रोखून तो नजारा बघत होते. पिंजऱ्याभोवती गोल चक्कर मारता मारता रिंग मास्टरने

प्रेक्षकांना विचारले, '' बघा हा अदभूत नजारा .. तूम्ही कधी बघितला नसेल ... आणि भविष्यात कधी बघणारही नाही...''

मग अचानक प्रेक्षंकाकडे वळून रिंगमास्टर म्हणाला, '' काय प्रेक्षकातले कुणी असं करु शकते?''

प्रेक्षकातून एक सरदार उभा राहाला आणि ओरडून म्हणाला, '' हो... मी करु शकतो... पण आधी त्या मुर्ख सिंहाला पिंजऱ्याच्या बाहेर काढा''

.

Previous Joke Next Joke

Monday, September 21, 2009

Marathi Funny SMS - कोंबडी.

Previous Joke Next Joke

.

Marathi Funny SMS - कोंबडी.
एकदा एकादशीला जंगलात सर्व प्राणी मंदिरात जायचं ठरवितात. सगळे प्राणी चालत जातात, फक्त कोंबडी टॅक्सीने जाते. का?
.
.
.
गेस
.
...
..
..
..
..
...
..
...
..
..
..
..
...
..
..
..
..
..
एनी गेस...
...
..
...
...
...
...
...
...
सगळे प्राणी चालत जातात, फक्त कोंबडी टॅक्सीने जाते. कारण ..
उपवासाला कोंबडी चालत नाही.


- Sponsored by - 
   Ejokx.com

.

Previous Joke Next Joke

Monday, September 7, 2009

Marathi jokes - तिकिट

Previous Joke Next Joke

.

Marathi jokes - तिकिट

एकदा एका टीसीने रेल्वेत प्रवास करणाऱ्या यात्रेकरुला विचारले -

"" आपण कुठे चालला आहात ?''

प्रवासी - "" जिथे भगवान रामाचा जन्म झाला होता तिथे ''

टीसी - "" आपलं तिकिट दाखवा ''

प्रवासी - "" टिकिट तर नाही आहे ''

टीटी - "" तर चला माझ्या सोबत ''

मुसाफिर - "" कुठे ?''

टीटी - "" जिथे भगवान कृष्णाचा जन्म झाला होता तिथे ''

मराठी जोक्स, मराठी चुटकुले, मराठी वेबसाईट पर्चा, Marathi comedy, Marathi majedar sahitya, Marathi entertainment on web, Just Marathi, Marathi phrases one liners

.

Previous Joke Next Joke

Wednesday, September 2, 2009

Marathi funny quotes - चांगुलपणा

Previous Joke Next Joke

.


Marathi funny quotes - चांगुलपणा
तुम्ही चांगले आहात म्हणून लोकही तुमच्याशी चांगलेच वागतील, हे म्हणजे तुम्ही शाकाहारी आहात म्हणून सांड तुमच्यावर हमला करणार नाही असे गृहीत धरण्यासारखे आहे.
---- Dennis Wholey

.

Previous Joke Next Joke

POPULAR JOKES====>