Wednesday, September 2, 2009

Marathi funny quotes - चांगुलपणा

Previous Joke Next Joke

.


Marathi funny quotes - चांगुलपणा
तुम्ही चांगले आहात म्हणून लोकही तुमच्याशी चांगलेच वागतील, हे म्हणजे तुम्ही शाकाहारी आहात म्हणून सांड तुमच्यावर हमला करणार नाही असे गृहीत धरण्यासारखे आहे.
---- Dennis Wholey

.

Previous Joke Next Joke

4 comments:

  1. सांडानं हामला क्येला तं आपला त्याले बिलकुल इरोध नै. पण हामला एवढा 'खोलवर' करू नि एवढीच माफक अपेक्षा हाये.

    ReplyDelete
  2. Jabri comment !!!

    ReplyDelete
  3. nic jokes. all the best.....

    ReplyDelete

POPULAR JOKES====>