Monday, November 30, 2009

Marathi jokes - आपणास काय पाहिजे सर?

Previous Joke Next Joke

.

Marathi jokes - आपणास काय पाहिजे सर?
घरचा नोकर (दारात उभ्या असलेल्या अनोळखी माणसास) :- आपणास काय पाहिजे सर?
माणूस :- मला तुझ्या मालकास भेटायचे आहे.
घरचा नोकर :- काय काम आहे ते मला कळू शकेल?
माणूस:- मी एका पेमेंटच्या संदर्भात इथे आलो आहे...
घरचा नोकर :- ओ हो ... ते तर काल सकाळीच आपल्या गावी गेले ...
माणूस:- की जे पेमेंट मला आता त्यांना करायचे होते...
नोकर:- आणि ते आज सकाळीच परत आले आहेत....

Previous Joke Next Joke

No comments:

Post a Comment

POPULAR JOKES====>