Tuesday, December 29, 2009

Marathi Parents jokes - माझा मुलगा.

Previous Joke Next Joke

.

Marathi Parents jokes - माझा मुलगा
तिन जणं आपापसात बोलत असतात,
पहिला - माझा मुलगा स्विमींग पुलमधे माशासारखा तरंगतो.
दुसरा - हे तर काहीच नाही, माझा मुलगा स्विमींग पुलमधे हवेसारखा तरंगतो.
तिसरा - तुम्ही काय उगेच भांडता ... माझा मुलगा तर फार ग्रेट आहे
पहिला आणि दुसरा - कसा काय?
तिसरा - माझा मुलगा तर अंथरुणातच स्विमींग पुल तयार करतो.
sent by - vilas.

Previous Joke Next Joke

Saturday, December 26, 2009

Marathi danger cartoons - धोका !

Previous Joke Next Joke

.


.

Previous Joke Next Joke

Friday, December 18, 2009

Marathi jokes - वन्स मोअर

Previous Joke Next Joke

.

एका गायनाच्या कार्यक्रमात गायकाला श्रोते सारखा वन्स मोअर देत होते. तेव्हा गायक म्हणाला,‘‘रसिकहो मी तुमचे प्रेम समजू शकतो, पण तुम्ही मला इतक्या वेळा वन्स मोअर का देता ? ’’
तेव्हा त्यातील एक जण म्हणाला, ‘‘जोपर्यंत तुम्ही हे गाणे नीट म्हणत नाही तोपर्यंत आम्ही वन्समोअरच देणार.’’

sent by - Anonumous

.

Previous Joke Next Joke

Saturday, December 12, 2009

Marathi playground jokes - गोल

Previous Joke Next Joke

.

शाम : फुटबाल मौदानावर जातो ,शाम म्हणतो रामला ,
चेंडूला का मारतात ,तर राम म्हणतो , " ते गोल करत आहेत ,
शाम : चेंडू गोल तर आहे ना,अजून चेंडूला किती गोल करता ................?Sent by  - Sambhaji.

Previous Joke Next Joke

Thursday, December 10, 2009

Marathi psychiatrist jokes - तुम्ही माझ्याकडे कसे काय आले?

Previous Joke Next Joke

.

Marathi psychiatrist jokes - तुम्ही माझ्याकडे कसे काय आले?


एक पेशंट एका नावाजलेल्या सायकॉलॉजीस्टकडे गेला आणि कुरकुरत म्हणाला, "" डॉक्टर, मला मागील कितीतरी वर्षापासून वेगवेगळे भास होताहेत, आणि आत्तापर्यंत मला कुणीही बरोबर औषध देवू शकलेला नाही आहे..''
"" या आधी तुम्हाला कोण ट्रीट करीत होतं?'' डॉक्टरने विचारले.
"" डॉक्टर लाल राठोड'' पेशंटने उत्तर दिले.
"" अच्छा तो.. तो तर महा मुर्ख डॉक्टर आहे... अच्छा तर मग तुम्ही माझ्याकडे कसे काय आलात ?'' डॉक्टरने विचारले.
"" सर त्यांनीच तर मला तुम्हाला येवून भेटायला सांगितले आहे...'' - पेशंट्.


marathi psychiatrist jokes, marathi psychologist jokes, marathi doctor jokes, marathi patient jokes, marathi treatment jokes, marathi idiot jokes

.

Previous Joke Next Joke

Monday, December 7, 2009

Marathi Jokes - पगार वाढ

Previous Joke Next Joke

.

Marathi Jokes - पगार वाढ
आपल्या कामात तरबेज एका लेडी सेक्रेटरीने आपल्या बॉसकडे आपला पगार वाढविण्याची विनंती केली. पण बॉसने तिला साफ नकार देत म्हटले, "" तुमचा पगार आधीच तुमच्या बाजुच्या कॅबिनमधे काम करनाऱ्या सेक्रेटरीपेक्षा जास्त आहे... आणि तिला तर पाच मुलंही आहेत... ''
"" माफ करा सर ,..'' त्या आपल्या कामात नेहमी तरबेज असणाऱ्या सेक्रेटरीने चिडून उत्तर दिले, '' जर मी बरोबर बोलत असेल तर आम्हाला पगार आम्ही इथे किती आऊटपुट देतो त्यासाठी दिला जातो..., नाकी आम्ही आमच्या घरी आमच्या खाजगी वेळेत किती आऊटपुट देतो यासाठी ...''

.

Previous Joke Next Joke

POPULAR JOKES====>