Friday, December 18, 2009

Marathi jokes - वन्स मोअर

Previous Joke Next Joke

.

एका गायनाच्या कार्यक्रमात गायकाला श्रोते सारखा वन्स मोअर देत होते. तेव्हा गायक म्हणाला,‘‘रसिकहो मी तुमचे प्रेम समजू शकतो, पण तुम्ही मला इतक्या वेळा वन्स मोअर का देता ? ’’
तेव्हा त्यातील एक जण म्हणाला, ‘‘जोपर्यंत तुम्ही हे गाणे नीट म्हणत नाही तोपर्यंत आम्ही वन्समोअरच देणार.’’

sent by - Anonumous

.

Previous Joke Next Joke

No comments:

Post a Comment

POPULAR JOKES====>