एक पेशंट एका नावाजलेल्या सायकॉलॉजीस्टकडे गेला आणि कुरकुरत म्हणाला, "" डॉक्टर, मला मागील कितीतरी वर्षापासून वेगवेगळे भास होताहेत, आणि आत्तापर्यंत मला कुणीही बरोबर औषध देवू शकलेला नाही आहे..''
"" या आधी तुम्हाला कोण ट्रीट करीत होतं?'' डॉक्टरने विचारले.
"" डॉक्टर लाल राठोड'' पेशंटने उत्तर दिले.
"" अच्छा तो.. तो तर महा मुर्ख डॉक्टर आहे... अच्छा तर मग तुम्ही माझ्याकडे कसे काय आलात ?'' डॉक्टरने विचारले.
"" सर त्यांनीच तर मला तुम्हाला येवून भेटायला सांगितले आहे...'' - पेशंट्.
marathi psychiatrist jokes, marathi psychologist jokes, marathi doctor jokes, marathi patient jokes, marathi treatment jokes, marathi idiot jokes
No comments:
Post a Comment