.

Wednesday, April 29, 2009

Marathi Lover jokes - प्रेमवीर


Marathi Lover jokes - प्रेमवीर

एक प्रेमवीर आपली कहानी सांगत होता -

"" जेव्हा मी तिच्यावर प्रेम करायचो तेव्हा मी तीला एकदा म्हटले होते, "" मी तुझ्यासाठी काहीही करु शकतो ... एवढच काय तुझ्यासाठी मी नर्कयातनासुध्दा भोगायला तयार आहे ''

नंतर त्या प्रेमवीराने एक उसासा टाकीत म्हटले -

"" काही दिवसातच आमचं लग्न झालं आणि खरोखर आता मी नर्कयातना भोगत आहे ''

Marathi marriage jokes, Marathi lover jokes, Marathi couple jokes, Marathi family jokes, Marathi lagna jokes, Lagnache vinod, Navari jokes, Navara jokes, Marathi songs, Marathi comedy

Monday, April 27, 2009

Marathi cracker jokes - दिवाळी


Marathi cracker jokes - दिवाळी

दिवाळीचे दिवस होते आणि सगळीकडे फटाक्यांचे आवाज येत होते. अश्या वेळी एका सरदारचीच्या मुलाने खालून आपल्या वडिलांना आवाज दिला, '' पप्पा लवकर बाल्कनीत या आणि खाली बघा... बघा मी केवढा मोठा फटाका फोडत आहे. ''

सरदारजीने बाल्कनीतून खाली बघितले आणि तो '' थांब... '' असे ओरडत खाली धावत सुटला.

जेव्हा सरदारजी खाली पोहोचला तेव्हा त्याचा मुलगा तो फटाका पेटवतच होता. तर सरदारजीने '' नाही ....'' असे ओरडत त्याला जोराचा धक्का देवून दूर ढकलले.

सरदारजीच्या मुलाने आपले मळलेले कपडे झटकत, उठत आपल्या वडिलांना विचारले, '' का काय झालं? ''

सरदारजी आपल्या मुलाला रागावत म्हणाले, '' गाढवा तो फटाका नाही... गॅसचा सिलेंडर आहे ""


Marathi cracker jokes, Marathi stupid jokes, Marathi idiot jokes, Marathi diwali jokes, Marathi father son jokes, Marathi sardarji jokes, Marathi junior jokes, Marathi kid jokes, Marathi balcony jokes

Friday, April 24, 2009

Marathi marriage jokes - हात पकडने


Marathi marriage jokes - हात पकडने

माणूस जेव्हा लग्नाच्या आधी कुण्या स्त्रीचा हात पकडतो तेव्हा ते प्रेम असते पण लग्नाच्या नंतर तो तिचा हात पकडतो तो स्वत:चा बचाव असतो.


Marathi marriage jokes, Marathi husband wife jokes, Marathi defence jokes, Marathi short jokes, Marathi quotes, Marathi proverbs, Marathi mhani, Marathi ukhane, Marathi charolya, Marathi kavita

Wednesday, April 22, 2009

Marathi foreign jokes - इराकी


Marathi foreign jokes - इराकी

एका इराकी नागरीकास प्रश्न विचारल्या गेला, "" जॉर्ज बुश आणि शेणाने भरलेल्या टोपल्यात काय फरक आहे?''

इराक्याने उत्तर दिले , '' फक्त टोपल्याचा''

Marathi Jorge bush jokes, Marathi Foreign jokes, Marathi Iraqui jokes, Marathi Question answer jokes, Marathi tricky jokes, Marathi instant jokes, Marathi very short jokes, Marathi American jokes

Monday, April 20, 2009

Marathi judge Jokes - बलात्कार


Marathi judge Jokes - बलात्कार

न्यायाधीशाने कटघऱ्यात उभ्या असलेल्या बाईला प्रश्न विचारला, '' तर बाई तुम्हाला केव्हा कळले की तुमच्यावर बलात्कार झाला आहे ?""

बाई (आपले अश्रू पुसत ) - "" साहेब जेव्हा त्या माणसाने दिलेला चेक बाऊंस झाला तेव्हा ''

Marathi judge jokes, Marathi prostitute jokes, Marathi court jokes, Marathi cheque jokes, Marathi bank jokes, Marathi rape jokes, Marathi crime jokes, Marathi criminal jokes, Marathi bounce jokes

Friday, April 17, 2009

Marathi Sardar Jokes - एप्रिल फुल


Marathi Sardar Jokes - एप्रिल फुल

एका सरदाराने 1 एप्रिलला सीटी बसमधे कंडक्टरकडून 5 रुपयाचे टिकीट विकत घेतले आणि तो कंडक्टरला म्हणाला, '' एप्रिल फुल''

'' कसे काय?'' कंडक्टरने विचारले.

'' कारण माझ्याजवळ ऑलरेडी बसचा पास आहे''

Marathi sardar jokes, Marathi april fool jokes, Marathi bus conductor jokes, Marathi bus ticket jokes, Marathi short jokes, Marathi bus pass jokes, Marathi vinod, Marathi cricket 20-20 T-20 jokes

Wednesday, April 15, 2009

Marathi Santa Banta Sardar Jokes - बायको पळून गेली



Marathi Santa Banta Sardar Jokes - बायको पळून गेली

संता ची बायको त्याचा मित्र बंता सोबत पळून गेली होती तेव्हा त्याच्या एका नातेवाईकाने आपली सहानुभूती व्यक्त केली.

नातेवाईक - अरेरे खुप वाईट झालं ... तु तिला खुप मीस करीत असशिल नाही?

संता - हो खुप मिस करतो ... पण तिला नाही त्याला ... कारण बंता माझा एकूलता एक चांगला मित्र होता.


Marathi santa banta sardarji jokes, Marathi husband wife jokes, Marathi affair jokes, Marathi running off jokes, Marathi relative jokes, Hindi best jokes, Marathi short jokes smart intelligent jokes

Monday, April 13, 2009

Marathi husband wife jokes - नवरा बायकोचं भांडण


Marathi husband wife jokes - नवरा बायकोचं भांडण

नवरा : जेव्हा मी तुझ्यावर चिडतो आणि तुला नाही नाही ते बोलतो पण तु ब्र सुध्दा काढत नाहीस. तु तुझ्या रागावर एवढं नियंत्रण कसकाय ठेवू शकतेस?.

बायको : काही नाही सोपं आहे जेव्हा तु माझ्यावर रागावतोस तेव्हा मी जाऊन संडास साफ करायला लागते.

नवरा : संडास साफ करायला लागते? पण त्याने कसाकाय तुझा राग शांत होतो.

बायको : होतो ना...कारण संडास साफ करण्यासाठी मी तुझा टूथब्रश वापरते.

Marathi husband wife jokes, Marathi toothbrush jokes, Marathi quarell jokes, Marathi toilet jokes, Marathi jokes collections, Marathi jokes directory, Marathi vinod, Marathi chutkule, Marathi comedy

Wednesday, April 8, 2009

Marathi funny photos images pictures - Hands up Cat

Marathi funny photos images pictures - Hands up Cat



Marathi jokes, Marathi funny photos comedy, Marathi vinod, Marathi masala, Marathi cat jokes, Marathi animal jokes, Marathi pet jokes, Marathi animal pet cat photos, Marathi carnival

Monday, April 6, 2009

Marathi telephone jokes - Sardarji jokes

Marathi telephone jokes - Sardarji jokes

सरदारजी पोलिस स्टेशनमधे गेला आणि त्याने पोलिस स्टेशनमधे तक्रार नोंदवली -

सरदारजी - साहेब मला फोनवर धमक्या मिळत आहेत

पोलिस - कोण आहे तो जो तुम्हाला धमक्या देत आहे?

सरदारजी - साहेब ... टेलिफोनवाले... म्हणतात बिल नाही भरलं तर कापून टाकीन.



Marathi telephone jokes, Marathi Sardarji santa banta jokes, Marathi police station jokes, Marathi threatening jokes, Marathi bill jokes, Marathi money jokes, , Marathi mobile jokes, Marathi vinod

Friday, April 3, 2009

Marathi friends jokes - मोबाईल


Marathi friends jokes - मोबाईल

पहला दोस्त : अरे यार हा मोबाईलतर मला कंगालच करुन टाकेल.

दुसरा दोस्त : का? काय झालं ?

पहला दोस्त : अरे नेहमी नेहमी ' बॅटरी लो ' दाखवतो आतापर्यंत 56 बॅटरीज बदलून चुकलो आहे.


Marathi Friends jokes, Marathi Mobile jokes, Marathi battery low jokes, Marathi group jokes, Marathi idiot jokes, Marathi, sardarji santa banta jokes, Marathi rare jokes, Marathi prayer jokes

Wednesday, April 1, 2009

Marathi jokes vinod - सगळ्यात लांब शब्द


Marathi jokes vinod - सगळ्यात लांब शब्द

टिचर - मुलांनो इग्रजीमधे सगळ्यात लांब शब्द कोणता?

एक मुलगा - सर SmileS

टिचर - कसा काय?

मुलगा - कारण त्याच्या पहिल्या आणि शेवटच्या शब्दात एका मैलाचं (mile) अंतर आहे.

Marathi jokes vinod, Marathi comedy, Marathi stories, Marathi hansi majak, Marathi gammat jammat, Marathi kavita gani lyrics, Marathi entertainment, Marathi jokes blog site portal web, Marathi katha

Marathi Jokes Categories

Artist? Join the artist Community

Custom Search

....1....
Marathi Novels
....2....
English Novels
....3....
Hindi Novels
....4....
English Jokes
....5....
Hindi Jokes

Custom Search

Social Network