Friday, February 12, 2010

Marathi College Jokes कॉलेज ला कधी जायचं नसतं

Previous Joke Next Joke

.

 Marathi College Jokes कॉलेज ला कधी जायचं नसतं

कॉलेज ला कधी जायचं नसतं
गेल्यावर मुलींशी कधी बोलायचं नसतं
बोललच तर प्रेमात पाडायच नसतं
पडलच तर घाबरून पलायाचा नसतं
आणि पलायच असेलच तर ...
तिलाही सोबत न्यायच असतं

--- Sent by Anonymous Pune

.

Previous Joke Next Joke

POPULAR JOKES====>