Thursday, June 10, 2010

फिल्म राजनीती वर लोकांच्या प्रतिक्रिया

Previous Joke Next Joke

.

पहला - अरे काय 'राजनीती' बघितली का ?
दूसरा - हो बघितली 
पहला - कशी वाटली ?
दूसरा - एकदम महाभारत आहे ... या लोकांना काही कथानक सुचत नहीं की काय ... काही समजत नाही यार 
पहला - बर जाऊ दे ... कटरीना कैफ चा रोल कसा होता 
दूसरा - अरे पूर्ण मूवी भर मी वाट पाहत होतो ... की आता साडीत येइल ... पण शेवटचे १० मिनट राहले होते तेव्हा कुठे ती साडीत   आली.
पहला - म्हणजे ? ... म्हणजे शेवटचे १० मिनिट सोडून पूर्ण मूवी भर ती बिना साडीची होती की काय ? 

.

Previous Joke Next Joke

POPULAR JOKES====>