Saturday, July 31, 2010

Marathi cartoons - website

Previous Joke Next Joke

.


वत्स मी तुला प्रसन्न झालो आहे ... आणि हो आधिक माहितीसाठी आमची वेब साईट विसिट करू शकतोस 
- Sponsored by - 
   Ejokx.com

.

Previous Joke Next Joke

Wednesday, July 28, 2010

Marathi cartoon - Homework

Previous Joke Next Joke

.


काय ? तुझं होम वर्क बघण्यासाठी तुझ्या साईट वर जावू म्हणतोस ? 
- Sponsored by - 
   Ejokx.com

.

Previous Joke Next Joke

Tuesday, July 20, 2010

Marathi funny cartoons - डाउनलोड

Previous Joke Next Joke

.

बंड्या - मम्मी मला तू  कोणत्या साईट वरून डाउनलोड केलस?
मम्मी -  कुणी संगितलं  तुला डाउनलोड केलं  म्हणून , गाढवा आता तुला कसं सांगू? माझ्या पोटातुन तुझा जन्म झाला आहे 


- Sponsored by - 
   Ejokx.com

.

Previous Joke Next Joke

Sunday, July 18, 2010

Marathi jail jokes - रामलीला

Previous Joke Next Joke

.

हवालदार - साहेब काल कैद्यांनी जेलमधे रामलीला सादर केली
इन्स्पेक्टर - अच्छा , ही तर चांगली बातमी आहे.
हवालदार - पण साहेब, जो हनुमान बनला होता, तो संजीवनी वनस्पती आणायला गेला होता. तो अजुन परत आलेला नाही.
- प्रतिक प्रकाश गवळी, गुरुकुल लोणावळा
- Sponsored by - 
   Ejokx.com

.

Previous Joke Next Joke

Thursday, July 15, 2010

पथ्य

Previous Joke Next Joke

.

पुजरयाला हगवन लागली , पुजारी डॉक्टर कड़े औषध घेण्यास गेला. डॉक्टर ने औषध वैगेरे दिलं -
पुजरयाने विचारलं - '' कही पथ्य वैगेरे ?''
डॉक्टर  - '' तसं काही विशेष नाही , फ़क्त तो शंख जरा हलू  वाजवत चला ''

..

.

Previous Joke Next Joke

Friday, July 9, 2010

गमतीदार जाहिरात

Previous Joke Next Joke

.

जे तुमच्या मना मनात  - तेच लोकमतच्या पाना पानात 

- @   अहो मग लोकमत वाचायची गरजच काय ?

.

Previous Joke Next Joke

POPULAR JOKES====>