Tuesday, July 20, 2010

Marathi funny cartoons - डाउनलोड

Previous Joke Next Joke

.

बंड्या - मम्मी मला तू  कोणत्या साईट वरून डाउनलोड केलस?
मम्मी -  कुणी संगितलं  तुला डाउनलोड केलं  म्हणून , गाढवा आता तुला कसं सांगू? माझ्या पोटातुन तुझा जन्म झाला आहे 


- Sponsored by - 
   Ejokx.com

.

Previous Joke Next Joke

No comments:

Post a Comment

POPULAR JOKES====>