Wednesday, August 18, 2010

Marathi sardarji jokes - traffic police

Previous Joke Next Joke

.

एक सरदारजी ट्राफिक पोलिस च्या  interview  ला गेला 
interviewer :- जर एखादा मानुस गढ़वावर रोड ने जात असेल आणि त्याने हेलमेट घातलेली नाही आहे तर तू त्याला दंड करणार का ?
सरदारजी :- नाही
interviewer :-  का  ?
सरदारजी :- कारन हेलमेट २ व्हीलर साठी आवश्यक आहे  ... ४ व्हीलर साठी नाही
- Sponsored by - 
   Ejokx.com

.

Previous Joke Next Joke

Tuesday, August 17, 2010

Marathi chintu pintu jokes - भिंतीच्या पलिकडचे

Previous Joke Next Joke

.

चिंटू :- अरे आमच्याकडे अशी एक गोष्ट आहे की जीने आम्ही भिंतीच्या पलिकडचे पण पाहू शकतो  ...
पिंटू :- खरच?  ... अशी कोणती गोष्ट आहे तुमच्याकडे  ?
चिंटू :- खिड़की !

- Sponsored by - 
   Ejokx.com

.

Previous Joke Next Joke

POPULAR JOKES====>