Saturday, October 30, 2010

Marathi Joke - प्रार्थना

Previous Joke Next Joke

.

चिंटू प्रथमच आपल्या आजोबासोबत गणपतीच्या मंदिरात गेला होता. मंदिरात शिरल्याबरोबर आजोबाने दारातली घंटा वाजवली. चिंटू बारकाईने   आपले आजोबा काय काय करतात ते निरखून पाहत होता.  नंतर आजोबा गणपति समोर हात जोडून डोळे मिटून बसले. चुन्तुही गणपतीसमोर हात जोडून बसला पण त्याने डोळे न मिटाता तो आजोबा अजुन काय काय करतात ते बघत होता. आजोबा डोळे मिटून दोन क्षण बसले आणि त्यांनी मग प्रार्थना केली -
आजोबा   - '' देवा मला पाव ''
क्षणाचाही विलम्ब न लावता डोळे मिटून चिंटू म्हणाला - '' देवा मला खारी '' 

sent by - Sachin

.

Previous Joke Next Joke

Wednesday, October 27, 2010

Marathi sher

Previous Joke Next Joke

.

जिथे जिथे तिचे ते नाजुक पाऊल पडले
त्या त्या   प्रत्येक जमिनिस मी न चुकता चुम्बिले 
पण ती निष्ठुर म्हणते काय बघा माज्या येवून घरी
काकू कसा हो तो तुमचा मुलगा हरी
बघा कसा माती खात फिरतो आहे दारोदारी 

.

Previous Joke Next Joke

POPULAR JOKES====>