Friday, December 30, 2011

Chance

Previous Joke Next Joke

.


Wife - मी ड्राईवर ला नोकरी वरून काढित आहे , कारण आज दूसरी वेळ आहे मी मरता मरता वाचली आहे.
Husband - Darling Please, त्याला आजुन एक चांस दे ना

.

Previous Joke Next Joke

Thursday, December 22, 2011

घुड सवारी

Previous Joke Next Joke

.


एक पेशंट डॉक्टर कड़े फेर तपासणी साथी येतो
डॉक्टर - हा तर वजन कमी करण्यासाठी मी तुम्हाला घुड सवारी चा सल्ला दिला होता ... मग केली ना घुड सवारी सुरु ?
पेशंट - हो
डॉक्टर - मग किती झाला वजन कमी
पेशंट - २० किलो
डॉक्टर - मग आता काय प्रॉब्लम आहे ?
पेशंट - डॉक्टर वजन २० किलो कमी झालं हे खर ... पण माझा नहीं घोद्याचा

.

Previous Joke Next Joke

Wednesday, December 7, 2011

Online Song Album - 1ndian - Released!

Previous Joke Next Joke

.Doubting of Patriotism is Serious.
Complaining of Patriotism is Bad.
Talking of Patriotism is Good!
Singing of Patriotism is Better!!
And Singing of Patriotism and thrilling and Rocking on it, is Best of All!!!

So let's Sing, thrill and Rock!!!!!

Download the songs from
चाहे देर हो जाए  भगवान से जुडनेमे
वो कल भी होगा
कुछ नहीं बिगड़ जायेगा
पर देर ना हो हिंदुस्तान से जुडनेमे
वो आज तो है
पता नहीं कल उजड़ जायेगा

.

Previous Joke Next Joke

Tuesday, November 22, 2011

सुविचार- जग तुमच्याशी ....

Previous Joke Next Joke

.सुविचार- जग तुमच्याशी नेहमी चांगला व्यवहार करेल कारण तुम्ही एक चांगले व्यक्ती आहात -- असा विचार करने म्हणजे - सांड तुमच्यावर कधी हमला करणार नाही कारण तुम्ही शाकाहारी आहात.. अशी अपेक्षा करण्यासारखं आहे.

.

Previous Joke Next Joke

Monday, November 14, 2011

सही रे सही

Previous Joke Next Joke

.

signature Signature वरुन माणसाचं character माहित पडतं, हं ही वेगळी गोष्ट आहे की कधी कधी Signature वरुन त्याचं नावंही माहित होतं.  

signature4

.

Previous Joke Next Joke

Thursday, November 3, 2011

गुगलवरुन डाऊनलोड

Previous Joke Next Joke

.

husband-wife-kids ' ये अगं ये '

करत नवरा स्वयंपाक खोलीत बायको जवळ आला. तरी बायको बोलली नाही.

' ये काय करतेस'

तरीही बायको बोलायला तयार नव्हती.

' मी तुझ्याशी बोलतोय ' तो म्हणाला.

' मी तुमच्याशी बोलत नाही आहे' बायको म्हणाली.

' का?' नवऱ्याने चिडून विचारले.

' तुम्ही माझ्यावर प्रेम करतच नाही मुळी ' बायको म्हणाली.

नवरा अजुन चिडून आपल्या मुलांकडे बोट दाखवीत म्हणाला, ' मग ही पोरं मी गुगलवरुन डाऊनलोड केलीत की काय?'

.

Previous Joke Next Joke

Tuesday, October 25, 2011

Happy Dipawali!

Previous Joke Next Joke

.


दीपावलीत आपण फटाके फोडून आनंद साजरा करतो, पण लक्षात असुद्या की काही जणांना फटाक्या चा त्रास ही होतो .
Happy Diwali!
दीपावली अश्या तर्हेने साजरी करा की ज्यात सर्वजन सामिल होवू शकतील आणि ज्यापासून सर्वजन आनंन्द  घेवु शकतील 

.

Previous Joke Next Joke

Friday, October 21, 2011

जगात तिन प्रकारचे लोक असतात.

Previous Joke Next Joke

.

3-types-of-people-marathi जगात तिन प्रकारचे लोक असतात.

काहीजण एकटे राहतात आणि स्वत:च्या भरवश्यावर जिवनात आश्चर्यकारक गोष्टी घडवून आणतात.

काहीजण गर्लफ़्रेन्ड बनवतात आणि जिवनात आश्चर्यकारक गोष्टी घडतांना बघतात.

आणि बाकिचे लग्न करतात आणि जिवनात जे घडतं त्यावर आश्चर्य करीत राहतात.

.

Previous Joke Next Joke

Wednesday, October 19, 2011

नामी युक्ति

Previous Joke Next Joke

.

आजकाल अलिबाबा गुहेचा पासवर्ड रोजच विसरतो ... पण आता त्याने नामी युक्ति काढलिय ... तो दरवाजा जवळ जावुन जोरात ओरडतो .. ... .. . . .. " दया दरवाजा तोड दो " आणी दरवाजा भितिने आपोआप उघडतो :.

Previous Joke Next Joke

Sunday, October 16, 2011

देवाने कोंबडी आधी निर्माण केली की अंडं... ?

Previous Joke Next Joke

.

chicken-or-egg-first-marathi देवाने कोंबडी आधी निर्माण केली की अंडं... ? सरांनी पोरांना बुचकाळ्यात टाकण्यासाठी प्रश्न विचारला.

बराच वेळ सगळा वर्ग बुचकाळ्यात पडला. थोड्या वेळाने एका विद्यार्थ्याने उत्तर दिलं.

विद्यार्थी - सर कोंबडी.

सर - कश्यावरुन?

विद्यार्थी - कारण ... जर देवाने अंडं आधी निर्माण केलं असतं तर देवालाच नाही का त्या अंड्यावर बसावं लागलं असतं.

.

Previous Joke Next Joke

Tuesday, October 11, 2011

LIFE – WIFE - Philosophy

Previous Joke Next Joke

.

wife-marathiसंपूर्ण LIFE बदलविण्यासाठी एक WIFE पर्याप्त आहे.

 

पण एका WIFe ला बदलविण्याचे असल्यास संपूर्ण LIFE सुध्दा अपूर्ण आहे.

.

Previous Joke Next Joke

Monday, October 10, 2011

Marathi funny wife quote

Previous Joke Next Joke

.

husband-wife-fight-marathi बायको ही एक मोठी किमयागार असते... कारण ती कोणत्याही गोष्टीचं सफ़ाइने वादात रुपांतर करु शकते

.

Previous Joke Next Joke

Saturday, October 8, 2011

बुध्दीमान सरदारजी – An instant, intelligent reply

Previous Joke Next Joke

.

sardarji स्त्रीया पुरुषांपेक्षा चांगलं, शांततेचं आणि दिर्घ आयुष्य जगतात... काय कारण असेल?.

एक बुध्दीमान सरदारजी चटकण उत्तरला - कारण त्यांना बायका नसतात.

Sent by - Vikas Naik

.

Previous Joke Next Joke

Thursday, October 6, 2011

A true Fact of Life :- माणूस की जनावर

Previous Joke Next Joke

.

sick-employee-marathi आपल्या बिमार कर्मचारी नवऱ्याला त्याची बायको म्हणाली - यावेळी एखाद्या जनावरांच्या doctor ला दाखवा... तरच तुम्ही बरे व्हाल .

पती - ... कसं काय ?

बीवी - रोज सकाळी कोंबड्यासारखे लवकर उठता ...

घोड्यासारखे धावत ऑफ़ीसला जाता ...

गाढवासारखे दिवसभर काम करता ...

लांडग्यासारखे इकडून तिकडून information गोळा करुन Report तयार करता ...

माकडा सारखे Boss च्या इशाऱ्यावर नाचता ...

घरी येवून कुत्र्यासारखे आमच्यावर ओरडता ...

आणी मग रात्री म्हशीसारखे ढाराढूर झोपता ...

माणसांचा doctor तुम्हाला काय डोंबलं बरं करु शकणार आहे... ?... !!

Sent by - Vikas Naik

.

Previous Joke Next Joke

Monday, September 26, 2011

Thursday, September 15, 2011

Question - प्रश्न

Previous Joke Next Joke

.

अजय - दोन सोपे प्रश्न विचारू की एक अवघड 
विजय - एक अवघड 
अजय - कोम्बड़ी आधी की अंडे 
विजय - कोम्बड़ी 
अजय - कसे काय ?
विजय - दूसरा प्रश्न विचारू नकोस !

Sent by - Janu

.

Previous Joke Next Joke

Wednesday, September 14, 2011

बायपास

Previous Joke Next Joke

.

मालवणी गृहस्थ-अहो पुजारी! यंदा माझी बाय पास झाली असा.तो नवस फेडाक इलय. जरा जोरदार गार्हाणा होऊ ध्या.
पुजारी-हे देवा महाराजा!यांची यंदा बायपास झाली असा.तशी ती दर वर्षाक होवूदे रे महाराजा.

.

Previous Joke Next Joke

Saturday, September 3, 2011

ब्रेक

Previous Joke Next Joke

.

एका बसमधे ड्राईवर अचानक ब्रेक लावतो,
बसमधील एक मुलगा एका मुलीवर पडतो आणि त्या मुलीची kiss घेतो.
ती मुलगी भडकून विचारते " ए काय करतोस रे.. "
...
.
....
.
.
.
.
मुलगा म्हणतो " B.E Second year ., आणि तू ..? "


.
.
sent by - प्रशांत महादेव फुंदे !! 

.

Previous Joke Next Joke

Friday, September 2, 2011

चिकटरावांचा चिकट पणा

Previous Joke Next Joke

.

चिकटरावांचा चिकट पणा
.
बंडू : बाबा मला काल रात्री एक स्वप्न पडलं,
त्यात माझा एक पाय चंद्रावर आणि एक पृथ्वीवर होता
चिकटराव : अशी स्वप्न बघत जाऊ नकोस ........... चड्डी फाटेल रे !!!

.
sent by - प्रशांत महादेव फुंदे !! 

.

Previous Joke Next Joke

Tuesday, August 30, 2011

What is your name?

Previous Joke Next Joke

.

Teacher - What is your Name?
Surya - सर माझे नाव सूर्य प्रकाश आहे.
Teacher - Idiot, speak in English.
Surya - Sir, My name is Sunlight.

.

Previous Joke Next Joke

Friday, August 12, 2011

कमाल आहे - Marathi Vinod

Previous Joke Next Joke

.

मुलगा : खूप चांगला ड्रेस घातलास ....

मुलगी : अया खरच .....

मुलगा : लिपस्टिक पण चांगली आहे .....

.

.

....

मुलगी : .. Thank You .

मुलगा : मेकअप पण खूप चांगला आहे ..♥ .. ♥ ..♥ ..

.

.

.

.

.

मुलगी : Thank You !! भैया

मुलगा : कमाल आहे ... तरी पण तू सुंदर दिसत नाहीस.......

 
Sent by -प्रशांत महादेव फुंदे !!

.

Previous Joke Next Joke

Wednesday, August 10, 2011

चेष्टा - Marathi Teacher Joke

Previous Joke Next Joke

.

चिकटरावांचा मुलगा हजार जबाबी....!!


.

शिक्षक : राजा, या वेळी तू 80 टक्के मार्क्‍स मिळवायला हवेत बरं का!

.

चिकटरावांचा मुलगा : सर, मी 80 टक्के नाही तर 100 टक्के मार्क्‍स मिळवीन.

.

शिक्षक : माझी चेष्टा करतोस का रे?

.

चिकटरावांचा मुलगा: चेष्टा करायला तुम्हीच तर सुरुवात केली सर.

.

Sent by - प्रशांत महादेव फुंदे !!

.

Previous Joke Next Joke

Monday, August 8, 2011

बंडोपंतांची नासा त निवड - Marathi Vinod

Previous Joke Next Joke

.

बंडोपंत यांच्या बायकोची TV वर मुलाखत होते -
मुलाखतकार  - तुमच्या नवरयाची नासा त  निवड झाली  तर  काय  होइल ?  
बंडोपंतांची  बायको -  'नासा' च नाव बदलून 'सत्यानासा' अस ठेवाव लागेल ...

Sent by - Ravi Barphale 


.

Previous Joke Next Joke

चिकटरावांचा चावटपणा ............!!!!!!

Previous Joke Next Joke

.

चिकटरावांची पत्नी चिकटरावांना :- "सोडाना, कामाच्यावेळी मला त्रास नका हो देत जाऊ ...."
तेवढ्यात किचन मधून कामवालीचा आवाज येतो.....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
"जरा सांगा त्यांना, मी सांगून सांगून वैतागले..............!!!!!!!!!​!

Sent by - प्रशांत महादेव फुंदे !!

.

Previous Joke Next Joke

Saturday, August 6, 2011

केळी - Banana Joke

Previous Joke Next Joke

.

चिकटराव एकदा केळीच्या दुकानात जातात ...


.

चिकटराव : हे केळ कसं दिलं ?दुकानदार : 1 रुपया

...

चिकटराव : 60 पैशात देतोस का ?दुकानदार : 60 पैशात तर फक्त याचं साल येतं.चिकटराव : हे घे 40 पैसे, साल तु ठेवून घे आणि केळ मला दे.

.

Sent by - प्रशांत महादेव फुंदे !!!

.

Previous Joke Next Joke

Friday, August 5, 2011

च्या मारी - Marathi Chikatrao Jokes

Previous Joke Next Joke

.

चिकटराव माद्यप्राशन ( दारू ) करून घरी जात असतात तितक्यात जोराचा पाऊस चालू होतो ....आणि तेव्हाच एक जोराची कडकडून वीज चमकते, आणि चिकटराव दारूच्या नशेत बोलतात .......

.

.

.

.

.

.

.

च्या मारी कोणी फोटो काढला रे रे रे .........


Sent by - प्रशांत महादेव फुंदे !!!

.

Previous Joke Next Joke

Thursday, August 4, 2011

गिफ्ट

Previous Joke Next Joke

.

चिकटरावांचा लग्नाचा ३५ वा वाढदिवस ..........


चिकटरावांची बायको : आपल्या लग्नाच्या वाढदिवसाला काय गिफ्ट आणलं आहे ?

चिकटराव : समोर रस्त्यावर लाल भडक रंगाची नवी कोरी फेरारी दिसतेय का...

चिकटरावांची बायको : ( आनंदाने ) - हो !!

चिकटरावांचा मुलगा : सेम त्याच रंगाची टिकली आणली आहे तुला.......

Sent by प्रशांत फुंदे !!

.

Previous Joke Next Joke

Wednesday, August 3, 2011

हुशार भिकारी ....

Previous Joke Next Joke

.

पावसाचे दिवस होते,लोक bus stop वर बस ची वाट बघत उभी होती...line भलतीच लांब होती


थोड्या वेळातच तिथे एक भिकारी आला

सगळ्यांकडून भिक मागून पैसे घेतले,


आणि


taxi करून निघून गेला......


Sent by - प्रशांत फुंदे !!!.

Previous Joke Next Joke

Tuesday, August 2, 2011

रोबोट

Previous Joke Next Joke

.

चिकटराव त्यांच्या मुलाला असा रोबोट आणून देतात कि जो खोट बोलल्यानंतर चापट मारतो .

मुलगा : पप्पा, आज मला बरे वाटत नाहीये , मी शाळेत जाणार नाही. ( चापट बसते…चटाक ! )

चिकटराव : तू खोटे बोलतोस. मी तुझ्या वयाचा असताना कधीच खोटे बोललो नाही. ( चटाक ! )

मम्मी : काय झाले?

चिकटराव : हा चिंटू खोटे बोलतो.........................​.....

मम्मी : शेवटी तुमचाच मुलगा आहे . ( चटाक ! ! )

.Sent by - प्रशांत फुंदे !!!

.

Previous Joke Next Joke

Monday, August 1, 2011

दारू

Previous Joke Next Joke

.

चिकटराव दारू प्याला लागले म्हणून त्यांची बायको रागवत असते ,,


बायको : तुम्हाला काळात कसे नाही कि, दारू किती वाईट आहे ते ?

.चिकटराव : हो मला माहित आहे ..

बायको : मला सांगा गाढवा समोर एका भांड्यात पाणी आणि एका भांड्यात दारू ठेवलास तर तो काय पिईल .

चिकटराव ; अग.... तो पाणीच पिणार .......

बायको : आहो गाढव सुधा दारू पीत नाही .... तू तुम्ही का पितात ?

चिकटराव ; अग गाढवाला गुळाची चव नाही ,,,,,,, त्याला काय दारूची काव समजणार ,,,,,,,,,,,,,

Sent by - प्रशांत महादेव फुंदे

.

Previous Joke Next Joke

Tuesday, July 26, 2011

प्रेमापोटी

Previous Joke Next Joke

.

चिकटराव : काय गं ..? ५०० रुपयाचे कानातले आण्याची, काय गरज होती ( चिकटराव संतापून बायकोच्या कानाखाली मारतात )

( चिकट रावांची बायको राड्याला लागते )

चिकटराव : अग रडू नकोस ,,,,,,,, मी तुला प्रेमापोटी ...........

( चिकटरावांची बायको पदर खोचती आणि चिकटरावांच्या २ - ३ कानाखाली लावते आणि म्हणते

चिकटरावांची बायको : तुम्हाला काय वाटल मी तूम्हच्या वर प्रेम नाही करत .......?

sent by - प्रशांत फुंदे !!

.

Previous Joke Next Joke

Monday, July 18, 2011

ICU - Jokes

Previous Joke Next Joke

.

दोन झुरळे ICU मध्ये एकमेकांच्या शेजारी अ‍ॅडमीट असतात...
प.झु.: काय 'बेगॉन' का...?
दु.झु.: नाही रे ... 'पॅरॅगॉन'..!! 

.

Previous Joke Next Joke

Wednesday, July 6, 2011

Marathi teacher joke

Previous Joke Next Joke

.

शिक्षक - का रे दोन दिवसांपासून शिकावनिला का आला नाहीस ?
विद्यार्थी - त्याचे के आहे सर ... माझ्याकडे एकच कुरता पायजामा आहे ... तो मी परवा धुवायला टाकला होता म्हणून आलो नाही.
शिक्षक - ते झाल परवाच ... मग कल का नाही आलास शिकावनिला 
विद्यार्थी - सर आलो होतो ... पण काल अंगणात तुमचा कुरता पायजामा वाळतांना  दिसला म्हणून परत गेलो 


.

Previous Joke Next Joke

Friday, July 1, 2011

भेसळ

Previous Joke Next Joke

.

काल बायकोने ठाण्याहून खर्वस मागवला होता... रात्री टी.वी . पहाता पहाता तो आम्ही चापला.
"कसा मस्त आहे की नाही ?"

हो ....छान आहे.दुधात जिलेटिन घालून केलेला "चिक" व त्यापासून बनवलेला खरवस मी पहिल्या चम्च्यात ओळ्खला होता . पण बयाको समोर हो ....छान आहे आसे म्हणावे लागले.

आमच्या गोठ्यात ( एके काळी ) वर्षाला ४ /५ म्हशी वीत असत. आणि मग खरवस , नासकोणी , खरवसाची बर्फी असे विविध प्रकार आई / आजी करत असत.

हे खरवस बनवणारे रोज २०० /२५०किलो खरवस बनवतात. तो दादर पर्यन्त अनेक "हाटेलात" पुरवतात.

आता विचार करा , २०० कि. खरवस बनवायला किमान १०० कि. चीक हवा > त्यासाठी कमीत कमी ५० म्हशी व्यायला पाहिजेत > त्यासाठी किमान ५००० म्हशी गोठ्यात हव्या. असे अनेक खरवस वाले मुंबापुरीत आहेत. मला तरी हे केवळ अशक्य वाट्ते.....एवध्या म्हशी बाळगण्या परीस तो गोठ्याची जागा विकून बक्कळ पैसा कमवेल.

थोडा विचार +विचारपुस करता " जिलेटिन " + दुध = खरवस हा फॉर्मुअला समजला.

बाटली बंद " लोणची " आणि त्यावर तरंगणारे तेल पाहून मला असाच संशय आला. गोडेतेलाची किंमत , लोण्च्यामधील तेलाचे प्रमाण व लोण्च्याची किंमत ह्याचा मेळ लागेना......
दोन चार ठिकाणी चापापणी केली . मग ऊलगडा झाला. " लोणच्या मध्ये वापरले जाणारे तेल गोडेतेल ( शेंगदाणा) नसून सरकीचे (कापुस बी )आसते.

बाजारात लस्सी प्यायची म्हट्ले की मला आठवण होते "सायट्रिक आसिड " ची . ब्लोटिंग पेपर + सायट्रिक आसिड = फक्कड लस्सी.

हेच सायट्रिक आसिड दूधाच्या भुकटी बरोबर आले की "छास " तय्यार. ताक प्यायल्यावर जिभेवर कडवट आंबट चव राहिली कि ओळखा ही सायट्रिक आसिड ची कमाल.

हे सायट्रिक आसिड / चुन्या बरोबर " पाणी-पुरी " मध्ये सापड्ते. चुना मिर्ची म्हणून न सायट्रिक आसिड चिंच म्हणून आपण पितो .....भैय्यजी थोडा पानी ऑर्.....कारण ही दोनिही रसायने मिर्ची व चिंचे पेक्शा खूप स्वस्त आहेत.

ऊसाचा रस ऊन्ह्ळ्यात चांगला . पण काही "कलाकार" ह्यामध्ये "सॅकरिन " वापरतात्..... थोढ्या रसात भरपूर पाणी +सॅकरिन = भरपूर रस व भरपूर नफा.पण ह्यचा वापर एवढा सर्रास नाही.

टोमॅटो सॉस केवळ "भोपळ्या पासून " बनवतात म्हणुनच हॉटेलातून बाटल्या भर्भरून ठेवलेला असतो व परवडतो .

नेस्ले / एच्.एल्.एल. इ. कंपन्या टोमॅटो सॉस टोमॅटोपासून बनवत असतील ही...

ही थोडी झलक.

एक चुना सोड्ल्यास ह्यामधील कोणतीही भेसळ शरीरास विशेष हानी कारक नाही. फक्त फसवणुक आहे .

शरीरास विशेष हानी कारक भेसळी विषयी परत केंव्हा तरी .

तो पर्यन्त " वडापावाच्या" लसूण चट्णीत " लाकडाचा नारळ /खोबरे / शेंगदाणा व समप्रमाणात
लाकडाचा भुसा / बारीक केलेला पुठ्ठा नाही ना ? एवढी खात्री करा झाले.

एका खरवसाचे हे स्फुरण.....

Sent as forward by Vikas Naik

.

Previous Joke Next Joke

Tuesday, June 28, 2011

Marathi jokes - बालवाडी

Previous Joke Next Joke

.

एकदा पन्त सर बालवाडीच्या मुलांना पक्ष्याची कविता शिकवत असतात -
पन्त सर - मुलांनो माझ्या बरोबर तुम्हीही कविता म्हणा
पन्त सर - पंख चीमुकले नीले जाम्भले
बालवाडीतली बोबडी मुले त्यांच्या सोबत म्हनू लागली - 
मुले - पन्त ची मुतले  नीले जाम्भले

sent by Yogesh

.

Previous Joke Next Joke

Tuesday, June 14, 2011

Marathi puzzle jokes

Previous Joke Next Joke

.


'ब' हा 'क' चा भाऊ नाही
'क' हा 'ड' चा भाऊ नाही 
मग 'ब' हा 'ड' चा कोण ?
.
.
उत्तर - 
.
.
.
.
.
.
.
.
..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
.
..

.
.
.
डोके खाजवुन झाले असेल तर कृपया पुढे चला ...

.

Previous Joke Next Joke

Monday, May 16, 2011

Marathi Examination Joke -

Previous Joke Next Joke

.

परीक्षेत प्रश्न आला 
प्रश्न :- खालील वाक्यात शक्य तिथे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा -
वाक्य - शंकर मोरावर बसला.
चिंटूने बराच वेळ विचार केला आणि मग उत्तर लिहिले 
उत्तर - पार्वती मोरीवर बसली. 


.

Previous Joke Next Joke

Saturday, February 26, 2011

Marathi Drunkard joke

Previous Joke Next Joke

.


पहिली महिला - (दुसरीला) - मी ऐकलं आहे की तुझा नवरा रोज दारु पिऊन घरी येते म्हणे...
दुसरी महिला - काय माहित ... मी तेवढं लक्ष देत नसते.
पहिली महिला - लक्ष देत नाही... अगं तु तर त्याला रोज खडसावून विचारायला पाहिजेस
दुसरी महिला - विचारतेना रोज विचारते, पण काय करु तो मला देतच नाही..

Previous Joke Next Joke

Sunday, February 20, 2011

Marathi film joke - Film Housefull

Previous Joke Next Joke

.


साजिद खान - अरे यार मी 'हाऊसफुल' नावाची फिल्म एवढी मेहनत घेवून बनवली, पण ती का चालली नाही काही कळत नाही?


फिल्म विश्लेशक - साधी गोष्ट आहे, लोकांनी तुझी फिल्म बघण्यासाठी खुप गर्दी केली होती, पण बिचारे सगळीकडे ' हाऊसफुल' चं बोर्ड बघून घरी परतले.

.

Previous Joke Next Joke

Tuesday, February 15, 2011

Marathi blond jokes - तु आज लेट का आलीस?

Previous Joke Next Joke

.

एक कॉलेजची विद्यार्थीनी, एकदा क्लासमधे लेट आली.

शिक्षक : तु आज लेट का आलीस?

मुलगी : सर, एक मुलगा माझ्या मागे मागे येत होता

शिक्षक : पण त्यामुळे तर तू लवकर यायला पाहिजे, मग लेट का झालीस.

मुलगी : सर तो मुलगा फारच हळू हळू चालत होता

.

Previous Joke Next Joke

Monday, February 7, 2011

Rajnikant Jokes

Previous Joke Next Joke

.
गणपतीच्या घरी 10 दिवस रजनीकांतची स्थापना केली जाते.संता आणि बंता हे दोघे रजनीकांतला 999 कोटी रुपये भेट देणार आहेत. टोकन मनी म्हणून.. लोकांचं लक्ष त्यांच्यावरून उडवल्याबद्दल.एकदा क्रिकेट खेळत असताना रजनीकांतने एक चेंडू फक्त स्थिर बॅटने नुसताच तटवला.. आज त्या चेंडूला लोक प्लुटो या नावाने ओळखतात.अशोक चव्हाणांना का जावे लागले? ते हल्ली ब-याच भाषणांमध्ये जाहीरपणे म्हणाले होते, ‘रजनी कान्ट!’एकटय़ाने समूहगीत कोण गाऊ शकतो?अर्थातच रावण यार! प्रत्येक गोष्ट रजनीकांत कसा करेल?रजनीकांतने एकदा ठरवलं की आपल्याकडचं किमान एक टक्का ज्ञान तरी जगाला द्यायचं.. त्यातूनच ‘गुगल’चा जन्म झाला.एक ईमेल पुण्याहून मुंबईला पाठवलं गेलं.. रजनीकांतने ते लोणावळय़ातच अडवलं म्हणे!रजनीकांत एकदा चेन्नईमध्ये मॉर्निग वॉकसाठी बाहेर पडला, दुपारी त्याला अमेरिकन पोलिसांनी अटक केली.. बिना पासपोर्ट-व्हिसा अमेरिकेत प्रवेश केल्याबद्दल.एक भूत मध्यरात्री 12 वाजताच्या ठोक्याला दुस-या भुताला म्हणालं, ‘‘उगाच थरथर कापू नकोस. वेडय़ासारखं घाबरू नकोस. हे सगळे मनाचे खेळ असतात. रजनीकांत वजनीकांत जगात काहीही नसतं!’’एक दिवस रजनीकांत सूर्याकडे एकटक पाहात राहिला.. शेवटी सूर्याचीच पापणी लवली.‘रोबो’ सिनेमा हिट झाला, तेव्हा रजनीकांतने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला चार स्टारचे रेटिंग दिले.देवाला जेव्हा जेव्हा मानसिक धक्का बसतो, तेव्हा तो ‘अरे रजनीकांता’ असे उद्गारतो.रजनीकांत घडय़ाळ घालत नाही. कोणत्याही वेळी किती वाजलेत, हे तोच ठरवतो.त्सुनामी कशा तयार होतात.. अर्थातच, समुद्राच्या पोटात भूकंप झाल्यामुळे.. प्रत्येक गोष्ट रजनीकांत करेल की काय?लहानपणी रजनीकांतची खेळणी एकदा हरवली.. ती जागा आज ‘एस्सेलवर्ल्ड’ म्हणून प्रसिद्ध आहे.न्यायदेवतेने एकदा रजनीकांतकडे क्रुद्ध नजरेने रोखून पाहिले होते.. ती आजतागायत आंधळी आहे.रजनीकांत खिडकी उघडी ठेवून एसी चालू करतो, तेव्हा देशात हिवाळा सुरू होतो.रजनीकांतशी गप्पा मारताना.. राज ठाकरेही तामिळ बोलतात.पॉवर ऑफ रजनीकांत! तुम्ही रजनीकांतचा जोक एका माणसाला फॉरवर्ड करता.. तो एका तासात एक कोटी माणसांपर्यंत पोहोचतो.इजिप्तमधील पिरॅमिड हे खरेतर रजनीकांतचे चौथीतले भूगोलाचे प्रोजेक्ट्स आहेत.रजनीकांतचा फोन व्हायब्रेटर मोडवर असला, तरी कोयना धरणाला धोका नाही.
-कार्यकारी अभियंता, कोयना धरण विभागमुंबईतली वीज कधी कधी अचानक थोडय़ा वेळासाठी गायब होते.. कारण, तेव्हा रजनीकांतने आपला फोन चार्जिगला लावलेला असतो.रजनीकांतने एक दिवस शाळेला बुट्टी मारली.. शाळेने तो दिवस रविवार असल्याचे जाहीर करून टाकले.रजनीकांतला एकदा एका रिपोर्टरने विचारले, ‘‘मोबाइल आणि इंटरनेटवर फिरणाऱ्या रजनीकांत जोक्सविषयी तुझं मत काय?’’रजनीकांतने गंभीरपणे प्रतिप्रश्न केला, ‘‘तुला खरंच वाटतं की ते काल्पनिक विनोद आहेत म्हणून?’’संता-बंता आत्महत्या करणार आहेत. रजनीकांतमुळे आपल्याकडे कुणी लक्षच देत नाही, अशी त्यांची तक्रार आहे.रजनीकांत एका मुलाबरोबर पत्ते खेळत होता. रजनीकांतकडे तीन एक्के होते. तरीही तो डाव हरला.. का?कारण त्या मुलाकडे तीन रजनीकांत होते.रजनीकांतच्या घरी मादाम तुसॉचा मेणाचा पुतळा आहे.प्रागैतिहासिक काळात डायनॉसोरांनी रजनीकांतकडून पैसे उसने घेतले होते, ते परतच केले नाहीत.. तेव्हापासून आजतागायत डायनॉसोर कोणाला दिसलेले नाहीत.एकदा एका ट्रेनची सायकलशी टक्कर झाली आणि ट्रेन रुळावरून घसरली.. सायकलचालक रजनीकांत फरारी झाला आहे.रजनीकांतने एकदा पाकिस्तानातल्या एका अतिरेक्याला ठार मारले.. भारतात बसून, ब्लूटुथवरून.‘‘बेटा रजनीकांत आपल्या सोलर वॉटर हीटरमधून गार पाणी येतंय रे,’’ आईने ओरडून सांगितले.
रजनीकांत तडक छतावर गेला आणि सूर्य दुरुस्त करून आला.रजनीकांतच्या गर्लफ्रेंडने एकदा त्याला सांगितलं, ‘‘मला सतत अशी भावना होते की कुणीतरी माझा पाठलाग करतंय.’’दुस-या दिवशी अचानक ती चित्कारली, ‘‘माय गॉड, माझी सावली कुठे गेली?’’प्राध्यापकाने एका मुलाला विचारले, ‘‘तुला भविष्यात काय करायचे आहे?’’मुलगा उत्तरला, ‘‘एमबीबीएस झाल्यावर आयएएसची परीक्षा देऊन पोलिस फोर्समध्ये जायचंय. नंतर चांगल्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरी करता करता उत्तम वकील म्हणून नाव कमावायचंय. भव्य बिल्डिंग उभारून मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये संशोधन करून नोबेल मिळवायचंय आणि अभिनयाचं ऑस्कर.’’प्रोफेसर म्हणाले, ‘बाप रे, तुझं नाव काय?’’
‘‘सजनीकांत.. सन ऑफ रजनीकांत.’’‘‘आई आई, तो बघ तारा तुटला!’’
‘‘नाही रे बाळा, आजकाल काही भरवसा नाही. रजनीकांतने एखादा दगड फेकून मारला असेल सूर्याला नाहीतर चंद्राला!’’एकदा एका माणसाने रजनीकांतच्या प्रेयसीची छेड काढली.. आज जग त्याला बॉबी डार्लिग या नावाने ओळखते.एकदा रजनीकांत पावसात क्रिकेट खेळत होता.. त्या दिवशी खेळामुळे पाऊस थांबवण्यात आला.एकदा रजनीकांतने दोन हत्ती, दोन ऊंट, दोन घोडे पाळले आणि लष्कराकडून काही सैनिक मागवून घेतले.. त्याला बुद्धिबळ खेळण्याची हुक्की आली होती.एकदा जेम्स बाँडने एका माणसावर गोळी झाडली आणि तो म्हणाला, ‘‘आय अ‍ॅम बाँड, जेम्स बाँड.’’ त्या माणसाने ती गोळी हातात झेलली आणि बाँडवर फेकून मारली. बाँड जागीच गतप्राण झाला, तेव्हा तो माणूस म्हणाला, ‘आय अ‍ॅम कांत, रजनीकांत. येन्ना रास्कला.’’एकदा एका माणसाने जळती सिगारेट हवेत भिरकावली. ती एका ग्रहावर जाऊन पडली. तो ग्रह धडाडून पेटला.. त्यालाच आता आपण सूर्य म्हणतो.. सिगारेट फेकणा-या माणसाचं नाव सांगायलाच हवं का?एकदा रजनीकांतने संतापून झाडू मारणा-या एका पो-याला लाथ मारली.. तो झाडूसह आकाशात फेकला गेला.. आज लोक एकदा रजनीकांत कपातून चहा पीत होता. तो त्याला जरा जास्त झाला. त्याने हातातल्या सुरीने चहा अर्धा कापला.. तीच जगातली पहिली ‘कटिंग चाय’ होती.हृतिक रोशनने रजनीकांतशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न केला.. ‘गुजारिश’मध्ये बिचा-यावर संपूर्ण सिनेमाभर व्हीलचेअरमध्ये बसून राहण्याची पाळी आली.एकदा रजनीकांतने अलका कुबलला एक तास हसवले!!! तेव्हापासून तिला मराठी पिक्चर भेटने बंद झाले - बिच्चारी !रॉजर फेडरर म्हणाला, ‘‘मला टेनिसबद्दल काहीही विचार.. मला सगळं काही ठाऊक आहे?’’ रजनीकांतने विचारलं, ‘‘नेटमध्ये भोकं किती असतात?’’ध्वनीपेक्षा जास्त स्पीड कोणाचा असतो?.. प्रकाशाचा.. तुम्ही ‘रजनीकांत’ असं उत्तर देणार होतात, हो ना? पण, रजनीकांतचा वेग कोणत्याही मापात मोजता येत नाही.
दिवाळीत रजनीकांत फटाक्याने उदबत्ती पेटवतो.रजनीकांत कॉलेजात शिकत होता तेव्हा प्रोफेसरच लेक्चर बंक करायचे.कांद्याच्या किंमती इतक्या भडकल्यात की आता रजनीकांतनेही जैन व्हायचं ठरवलंय.एकदा रजनीकांत एका खलनायकाच्या कानात काहीतरी पुटपुटला आणि तो खलनायक जागीच गतप्राण झाला.. रजनीकांत त्याच्या कानात फक्त एवढंच पुटपुटला होता, ‘ढिशक्यांव!!!!’सुपरमॅन आणि रजनीकांत यांनी एकदा एकमेकांशी पैज लावली होती.. जो पैज हरेल, त्याने उरलेल्या संपूर्ण आयुष्यात अंडरवेअर बाहेरच्या कपडय़ांच्या वर घालायची असं ठरलं होतं..‘मिशन इम्पॉसिबल’ हा सिनेमा टॉम क्रूझच्या आधी रजनीकांतलाच ऑफर झाला होता.. रजनीकांतने तो नाकारला.. सिनेमाचं शीर्षक त्याला फारच अवमानकारक वाटलं म्हणे!एका हाताने पन्नास मोटारी कोण थांबवू शकतो?.. ट्रॅफिक हवालदार.. सगळय़ा गोष्टी रजनीकांतच करू शकतो की काय?रजनीकांतने एकदा आत्मचरित्र लिहिले.. त्यालाच आपण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स या नावाने ओळखतो.मानवतेवर उपकार करा आणि रजनीकांतवरचे वेडेवाकडे विनोद एकमेकांना फॉरवर्ड करणे बंद करा.. नाहीतर.. नाहीतर तो एखाददिवशी संतापून इंटरनेटच डिलिट करून टाकेल!!नव्या वर्षाची भेट
फेकिया कंपनीचा नवीन रजनी सिरीजचा ताकदवान आर-11 मोबाइल
एकावेळी 10 सिमकार्ड सामावून घेणारा
500 जीबी मेमरी
320 मेगापिक्सल कॅमेरा
शिवाय टीव्ही, फ्रिज, एसी आणि कार.. एकाच मोबाइलमध्ये2012 सालापर्यंत जगभरातील लोक कम्प्यूटरमध्ये अतिशय ताकदवान हार्डडिस्क वापरू लागतील.. जिची क्षमता मेगा बाइट्स, किलोबाइट्स किंवा गिगाबाइट्समध्ये नव्हे, तर रजनीबाइट्समध्ये मोजली जाईल.आदर्श सोसायटीच्या बद्दल तेव्हाचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोनिया गांधींना काय स्पष्टीकरण दिले?.. ‘‘ती इमारत सहाच मजल्यांची होती मॅडम. रजनीकांतने खेचून 31 मजल्यांची केली!!!’चीन, पाकिस्तान, बांगलादेश हे सगळे भारताचे शत्रू उत्तरेलाच का आहेत?.. कारण, दक्षिणेला रजनीकांत आहे!!!रजनीकांतचा जन्म 30 फेब्रुवारी रोजी झाला.. त्यानंतर फेब्रुवारी महिन्याने ती तारीख कोणालाही दिली नाही.रजनीकांतने दात मजबूत व्हावेत म्हणून लहानपणी एक खास टूथ पावडर वापरली.. तिलाच आपण आज ‘अंबुजा सिमेंट’ म्हणून ओळखतो.रजनीकांत जेव्हा ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात आला होता, तेव्हा त्याला विचारण्याच्या योग्यतेचा प्रश्न विचारण्यासाठी कम्प्यूटरला हेल्पलाइनची मदत घ्यावी लागली होती.गॅलिलिओने दिव्याखाली अभ्यास केला.
ग्रॅहॅम बेलने अभ्यासासाठी मेणबत्ती वापरली.
शेक्सपीयरने रस्त्यावरच्या दिव्यांखाली अभ्यास केला, हे सर्वानाच ठाऊक आहे.
रजनीकांत मात्र केवळ उदबत्तीच्या प्रकाशात अभ्यास करून शिकला, हे फारसं कोणाला माहिती नाही.
.

Previous Joke Next Joke

Sunday, February 6, 2011

Marathi jokes - दु:खाचा डोंगर

Previous Joke Next Joke

.साध्या एका दु:खाने जर तुम्ही केस ओढायला लागाल तर कसं व्हायचं
अशाने जर दु:खाचा डोंगर कोसळला तर तुमचं तर टकलंच होऊन जायचं

.

Previous Joke Next Joke

POPULAR JOKES====>