एकदा पन्त सर बालवाडीच्या मुलांना पक्ष्याची कविता शिकवत असतात -
पन्त सर - मुलांनो माझ्या बरोबर तुम्हीही कविता म्हणा
पन्त सर - पंख चीमुकले नीले जाम्भले
बालवाडीतली बोबडी मुले त्यांच्या सोबत म्हनू लागली -
मुले - पन्त ची मुतले नीले जाम्भले
sent by Yogesh