Tuesday, August 30, 2011

What is your name?

Previous Joke Next Joke

.

Teacher - What is your Name?
Surya - सर माझे नाव सूर्य प्रकाश आहे.
Teacher - Idiot, speak in English.
Surya - Sir, My name is Sunlight.

.

Previous Joke Next Joke

Friday, August 12, 2011

कमाल आहे - Marathi Vinod

Previous Joke Next Joke

.

मुलगा : खूप चांगला ड्रेस घातलास ....

मुलगी : अया खरच .....

मुलगा : लिपस्टिक पण चांगली आहे .....

.

.

....

मुलगी : .. Thank You .

मुलगा : मेकअप पण खूप चांगला आहे ..♥ .. ♥ ..♥ ..

.

.

.

.

.

मुलगी : Thank You !! भैया

मुलगा : कमाल आहे ... तरी पण तू सुंदर दिसत नाहीस.......

 
Sent by -प्रशांत महादेव फुंदे !!

.

Previous Joke Next Joke

Wednesday, August 10, 2011

चेष्टा - Marathi Teacher Joke

Previous Joke Next Joke

.

चिकटरावांचा मुलगा हजार जबाबी....!!


.

शिक्षक : राजा, या वेळी तू 80 टक्के मार्क्‍स मिळवायला हवेत बरं का!

.

चिकटरावांचा मुलगा : सर, मी 80 टक्के नाही तर 100 टक्के मार्क्‍स मिळवीन.

.

शिक्षक : माझी चेष्टा करतोस का रे?

.

चिकटरावांचा मुलगा: चेष्टा करायला तुम्हीच तर सुरुवात केली सर.

.

Sent by - प्रशांत महादेव फुंदे !!

.

Previous Joke Next Joke

Monday, August 8, 2011

बंडोपंतांची नासा त निवड - Marathi Vinod

Previous Joke Next Joke

.

बंडोपंत यांच्या बायकोची TV वर मुलाखत होते -
मुलाखतकार  - तुमच्या नवरयाची नासा त  निवड झाली  तर  काय  होइल ?  
बंडोपंतांची  बायको -  'नासा' च नाव बदलून 'सत्यानासा' अस ठेवाव लागेल ...

Sent by - Ravi Barphale 


.

Previous Joke Next Joke

चिकटरावांचा चावटपणा ............!!!!!!

Previous Joke Next Joke

.

चिकटरावांची पत्नी चिकटरावांना :- "सोडाना, कामाच्यावेळी मला त्रास नका हो देत जाऊ ...."
तेवढ्यात किचन मधून कामवालीचा आवाज येतो.....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
"जरा सांगा त्यांना, मी सांगून सांगून वैतागले..............!!!!!!!!!​!

Sent by - प्रशांत महादेव फुंदे !!

.

Previous Joke Next Joke

Saturday, August 6, 2011

केळी - Banana Joke

Previous Joke Next Joke

.

चिकटराव एकदा केळीच्या दुकानात जातात ...


.

चिकटराव : हे केळ कसं दिलं ?दुकानदार : 1 रुपया

...

चिकटराव : 60 पैशात देतोस का ?दुकानदार : 60 पैशात तर फक्त याचं साल येतं.चिकटराव : हे घे 40 पैसे, साल तु ठेवून घे आणि केळ मला दे.

.

Sent by - प्रशांत महादेव फुंदे !!!

.

Previous Joke Next Joke

Friday, August 5, 2011

च्या मारी - Marathi Chikatrao Jokes

Previous Joke Next Joke

.

चिकटराव माद्यप्राशन ( दारू ) करून घरी जात असतात तितक्यात जोराचा पाऊस चालू होतो ....आणि तेव्हाच एक जोराची कडकडून वीज चमकते, आणि चिकटराव दारूच्या नशेत बोलतात .......

.

.

.

.

.

.

.

च्या मारी कोणी फोटो काढला रे रे रे .........


Sent by - प्रशांत महादेव फुंदे !!!

.

Previous Joke Next Joke

Thursday, August 4, 2011

गिफ्ट

Previous Joke Next Joke

.

चिकटरावांचा लग्नाचा ३५ वा वाढदिवस ..........


चिकटरावांची बायको : आपल्या लग्नाच्या वाढदिवसाला काय गिफ्ट आणलं आहे ?

चिकटराव : समोर रस्त्यावर लाल भडक रंगाची नवी कोरी फेरारी दिसतेय का...

चिकटरावांची बायको : ( आनंदाने ) - हो !!

चिकटरावांचा मुलगा : सेम त्याच रंगाची टिकली आणली आहे तुला.......

Sent by प्रशांत फुंदे !!

.

Previous Joke Next Joke

Wednesday, August 3, 2011

हुशार भिकारी ....

Previous Joke Next Joke

.

पावसाचे दिवस होते,लोक bus stop वर बस ची वाट बघत उभी होती...line भलतीच लांब होती


थोड्या वेळातच तिथे एक भिकारी आला

सगळ्यांकडून भिक मागून पैसे घेतले,


आणि


taxi करून निघून गेला......


Sent by - प्रशांत फुंदे !!!.

Previous Joke Next Joke

Tuesday, August 2, 2011

रोबोट

Previous Joke Next Joke

.

चिकटराव त्यांच्या मुलाला असा रोबोट आणून देतात कि जो खोट बोलल्यानंतर चापट मारतो .

मुलगा : पप्पा, आज मला बरे वाटत नाहीये , मी शाळेत जाणार नाही. ( चापट बसते…चटाक ! )

चिकटराव : तू खोटे बोलतोस. मी तुझ्या वयाचा असताना कधीच खोटे बोललो नाही. ( चटाक ! )

मम्मी : काय झाले?

चिकटराव : हा चिंटू खोटे बोलतो.........................​.....

मम्मी : शेवटी तुमचाच मुलगा आहे . ( चटाक ! ! )

.Sent by - प्रशांत फुंदे !!!

.

Previous Joke Next Joke

Monday, August 1, 2011

दारू

Previous Joke Next Joke

.

चिकटराव दारू प्याला लागले म्हणून त्यांची बायको रागवत असते ,,


बायको : तुम्हाला काळात कसे नाही कि, दारू किती वाईट आहे ते ?

.चिकटराव : हो मला माहित आहे ..

बायको : मला सांगा गाढवा समोर एका भांड्यात पाणी आणि एका भांड्यात दारू ठेवलास तर तो काय पिईल .

चिकटराव ; अग.... तो पाणीच पिणार .......

बायको : आहो गाढव सुधा दारू पीत नाही .... तू तुम्ही का पितात ?

चिकटराव ; अग गाढवाला गुळाची चव नाही ,,,,,,, त्याला काय दारूची काव समजणार ,,,,,,,,,,,,,

Sent by - प्रशांत महादेव फुंदे

.

Previous Joke Next Joke

POPULAR JOKES====>