चिकटराव माद्यप्राशन ( दारू ) करून घरी जात असतात तितक्यात जोराचा पाऊस चालू होतो ....
आणि तेव्हाच एक जोराची कडकडून वीज चमकते, आणि चिकटराव दारूच्या नशेत बोलतात .......
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
च्या मारी कोणी फोटो काढला रे रे रे .........
Sent by - प्रशांत महादेव फुंदे !!!
No comments:
Post a Comment