Monday, September 26, 2011

Thursday, September 15, 2011

Question - प्रश्न

Previous Joke Next Joke

.

अजय - दोन सोपे प्रश्न विचारू की एक अवघड 
विजय - एक अवघड 
अजय - कोम्बड़ी आधी की अंडे 
विजय - कोम्बड़ी 
अजय - कसे काय ?
विजय - दूसरा प्रश्न विचारू नकोस !

Sent by - Janu

.

Previous Joke Next Joke

Wednesday, September 14, 2011

बायपास

Previous Joke Next Joke

.

मालवणी गृहस्थ-अहो पुजारी! यंदा माझी बाय पास झाली असा.तो नवस फेडाक इलय. जरा जोरदार गार्हाणा होऊ ध्या.
पुजारी-हे देवा महाराजा!यांची यंदा बायपास झाली असा.तशी ती दर वर्षाक होवूदे रे महाराजा.

.

Previous Joke Next Joke

Saturday, September 3, 2011

ब्रेक

Previous Joke Next Joke

.

एका बसमधे ड्राईवर अचानक ब्रेक लावतो,
बसमधील एक मुलगा एका मुलीवर पडतो आणि त्या मुलीची kiss घेतो.
ती मुलगी भडकून विचारते " ए काय करतोस रे.. "
...
.
....
.
.
.
.
मुलगा म्हणतो " B.E Second year ., आणि तू ..? "


.
.
sent by - प्रशांत महादेव फुंदे !! 

.

Previous Joke Next Joke

Friday, September 2, 2011

चिकटरावांचा चिकट पणा

Previous Joke Next Joke

.

चिकटरावांचा चिकट पणा
.
बंडू : बाबा मला काल रात्री एक स्वप्न पडलं,
त्यात माझा एक पाय चंद्रावर आणि एक पृथ्वीवर होता
चिकटराव : अशी स्वप्न बघत जाऊ नकोस ........... चड्डी फाटेल रे !!!

.
sent by - प्रशांत महादेव फुंदे !! 

.

Previous Joke Next Joke

POPULAR JOKES====>