Tuesday, October 25, 2011

Happy Dipawali!

Previous Joke Next Joke

.


दीपावलीत आपण फटाके फोडून आनंद साजरा करतो, पण लक्षात असुद्या की काही जणांना फटाक्या चा त्रास ही होतो .
Happy Diwali!
दीपावली अश्या तर्हेने साजरी करा की ज्यात सर्वजन सामिल होवू शकतील आणि ज्यापासून सर्वजन आनंन्द  घेवु शकतील 

.

Previous Joke Next Joke

Friday, October 21, 2011

जगात तिन प्रकारचे लोक असतात.

Previous Joke Next Joke

.

3-types-of-people-marathi जगात तिन प्रकारचे लोक असतात.

काहीजण एकटे राहतात आणि स्वत:च्या भरवश्यावर जिवनात आश्चर्यकारक गोष्टी घडवून आणतात.

काहीजण गर्लफ़्रेन्ड बनवतात आणि जिवनात आश्चर्यकारक गोष्टी घडतांना बघतात.

आणि बाकिचे लग्न करतात आणि जिवनात जे घडतं त्यावर आश्चर्य करीत राहतात.

.

Previous Joke Next Joke

Wednesday, October 19, 2011

नामी युक्ति

Previous Joke Next Joke

.

आजकाल अलिबाबा गुहेचा पासवर्ड रोजच विसरतो ... पण आता त्याने नामी युक्ति काढलिय ... तो दरवाजा जवळ जावुन जोरात ओरडतो .. ... .. . . .. " दया दरवाजा तोड दो " आणी दरवाजा भितिने आपोआप उघडतो :.

Previous Joke Next Joke

Sunday, October 16, 2011

देवाने कोंबडी आधी निर्माण केली की अंडं... ?

Previous Joke Next Joke

.

chicken-or-egg-first-marathi देवाने कोंबडी आधी निर्माण केली की अंडं... ? सरांनी पोरांना बुचकाळ्यात टाकण्यासाठी प्रश्न विचारला.

बराच वेळ सगळा वर्ग बुचकाळ्यात पडला. थोड्या वेळाने एका विद्यार्थ्याने उत्तर दिलं.

विद्यार्थी - सर कोंबडी.

सर - कश्यावरुन?

विद्यार्थी - कारण ... जर देवाने अंडं आधी निर्माण केलं असतं तर देवालाच नाही का त्या अंड्यावर बसावं लागलं असतं.

.

Previous Joke Next Joke

Tuesday, October 11, 2011

LIFE – WIFE - Philosophy

Previous Joke Next Joke

.

wife-marathiसंपूर्ण LIFE बदलविण्यासाठी एक WIFE पर्याप्त आहे.

 

पण एका WIFe ला बदलविण्याचे असल्यास संपूर्ण LIFE सुध्दा अपूर्ण आहे.

.

Previous Joke Next Joke

Monday, October 10, 2011

Marathi funny wife quote

Previous Joke Next Joke

.

husband-wife-fight-marathi बायको ही एक मोठी किमयागार असते... कारण ती कोणत्याही गोष्टीचं सफ़ाइने वादात रुपांतर करु शकते

.

Previous Joke Next Joke

Saturday, October 8, 2011

बुध्दीमान सरदारजी – An instant, intelligent reply

Previous Joke Next Joke

.

sardarji स्त्रीया पुरुषांपेक्षा चांगलं, शांततेचं आणि दिर्घ आयुष्य जगतात... काय कारण असेल?.

एक बुध्दीमान सरदारजी चटकण उत्तरला - कारण त्यांना बायका नसतात.

Sent by - Vikas Naik

.

Previous Joke Next Joke

Thursday, October 6, 2011

A true Fact of Life :- माणूस की जनावर

Previous Joke Next Joke

.

sick-employee-marathi आपल्या बिमार कर्मचारी नवऱ्याला त्याची बायको म्हणाली - यावेळी एखाद्या जनावरांच्या doctor ला दाखवा... तरच तुम्ही बरे व्हाल .

पती - ... कसं काय ?

बीवी - रोज सकाळी कोंबड्यासारखे लवकर उठता ...

घोड्यासारखे धावत ऑफ़ीसला जाता ...

गाढवासारखे दिवसभर काम करता ...

लांडग्यासारखे इकडून तिकडून information गोळा करुन Report तयार करता ...

माकडा सारखे Boss च्या इशाऱ्यावर नाचता ...

घरी येवून कुत्र्यासारखे आमच्यावर ओरडता ...

आणी मग रात्री म्हशीसारखे ढाराढूर झोपता ...

माणसांचा doctor तुम्हाला काय डोंबलं बरं करु शकणार आहे... ?... !!

Sent by - Vikas Naik

.

Previous Joke Next Joke

POPULAR JOKES====>