Sunday, October 16, 2011

देवाने कोंबडी आधी निर्माण केली की अंडं... ?

Previous Joke Next Joke

.

chicken-or-egg-first-marathi देवाने कोंबडी आधी निर्माण केली की अंडं... ? सरांनी पोरांना बुचकाळ्यात टाकण्यासाठी प्रश्न विचारला.

बराच वेळ सगळा वर्ग बुचकाळ्यात पडला. थोड्या वेळाने एका विद्यार्थ्याने उत्तर दिलं.

विद्यार्थी - सर कोंबडी.

सर - कश्यावरुन?

विद्यार्थी - कारण ... जर देवाने अंडं आधी निर्माण केलं असतं तर देवालाच नाही का त्या अंड्यावर बसावं लागलं असतं.

.

Previous Joke Next Joke

No comments:

Post a Comment

POPULAR JOKES====>