एक पेशंट डॉक्टर कड़े फेर तपासणी साथी येतो
डॉक्टर - हा तर वजन कमी करण्यासाठी मी तुम्हाला घुड सवारी चा सल्ला दिला होता ... मग केली ना घुड सवारी सुरु ?
पेशंट - हो
डॉक्टर - मग किती झाला वजन कमी
पेशंट - २० किलो
डॉक्टर - मग आता काय प्रॉब्लम आहे ?
पेशंट - डॉक्टर वजन २० किलो कमी झालं हे खर ... पण माझा नहीं घोद्याचा
No comments:
Post a Comment