Sunday, January 29, 2012

आई आणि पत्नी यात काय फरक आहे ?

Previous Joke Next Joke

.

मुलगा - बाबा , आई आणि पत्नी यात  काय  फरक आहे ?
वडिल - एकदम सोप्प ...  जिच्यामुले आपण एवढ्या मोठ्या जगात रडत रडत येतो ती आई ... आणि जी पुढे ही जीवनभर आपण रडत च रहावे याची व्यवस्था करते ती पत्नी .... 

.

Previous Joke Next Joke

Thursday, January 26, 2012

Hindi - Marathi jokes

Previous Joke Next Joke

.

एकदा एक हिंदी मुलगा त्याचा मराठी मित्राच्या लग्नाला येतो .
लग्नानंतर पंगत बसते. नवरा मुलगा नवरीला घास भरवत असतो 
हिंदी मुलगा एका मराठी मुलाला विचारतो  - '' ये क्या कर रहे है ?''
मराठी मुलगा - '' घास खा रहे है '' 

.

Previous Joke Next Joke

Monday, January 23, 2012

चप्पल चोरी जावू नए म्हणून ....

Previous Joke Next Joke

.


मंदिरात चप्पल चोरी जावू नए म्हणून दोन्ही चप्पल वेगवेगळ्या जागी ठेवण्याचा प्रकार ऐकला होता ... पण हा वरील प्रकार प्रथमच बघितला 

.

Previous Joke Next Joke

Friday, January 20, 2012

राजकारणी

Previous Joke Next Joke

.


जो झोपेच्या गोळ्या आणि जमाल गोटा एकत्र खाऊन झोपतो त्याला राजकारणी  (Politician )  म्हणतात

.

Previous Joke Next Joke

Thursday, January 19, 2012

जेव्हा नवरयाची पंचाईत होते ...

Previous Joke Next Joke

.

नवरा :-राजा दशरथ ला ३ राण्या होत्या . 
बायको :-मग ????
नवरा :-मी पण २ लग्न करू शकतो अजून ..
बायको :-विचार करा ..
द्रौपदीला ५ नवरे होते..


नवरा :- sorry..
गम्मत केली ग ....

Previous Joke Next Joke

Wednesday, January 18, 2012

मुलाच्या घरी साधारण मिळणा-या गोष्टी..

Previous Joke Next Joke

.

लग्नापूर्वी मुलाच्या घरी साधारण मिळणा-या
गोष्टी..
१) सुगंधी अत्तर
,
२)प्रेम पत्र,
३)गिफ्ट्स,
४)डेबिट कार्ड्स,
५) आय फोन ( I Phone)
लग्नानंतर मुलाच्या घरी साधारण मिळणा-या
गोष्टी..
१) पेन किलर्स/ झंन्डु बाम ( 
Pain Killers)
२) थकलेली बिले३) कर्जाचे पेपर्स,
४) बाजार भरायची पिशवी,
५) नोकिया – १६००,

.

Previous Joke Next Joke

Tuesday, January 17, 2012

Time pass ...

Previous Joke Next Joke

.

नाम्या पहिल्यांदाच आपल्या सासुरवाडीला गेला होता
गावातल्या पोरांना शहरातल्या बढाया मारत नाम्याने विचारलं,
तुमच्या गावात काही टाईमपास करायची गोष्ट नाही का ?”

गावातली पोर : एक होती पण तुम्ही लग्न करून घेऊन गेलात राव ….!!!

.

Previous Joke Next Joke

Monday, January 16, 2012

मजेशीर अर्थ :-

Previous Joke Next Joke

.

पेन : दुसऱ्याकडून घेऊन परत न करण्याची वस्तू.
बाग : भेळ शेवपुरी वगैरे खाऊन कचरा टाकण्याची जागा.
चौकशीची खिडकी” इथला माणूस कुठे भेटेल हो” अशी चौकशी बाजूच्या खिडकीत करावी लागणारी एक जागा.
ग्रंथपाल : वाचकाने मागितलेले पुस्तक ’ बाहेर गेले आहे ’ असे तंबाखू चघळत तिरकसपणे सांगण्यासाठी नेमलेला माणूस.
विद्यार्थी : आपल्या शिक्षकांना काहीही ज्ञान नाही असे मानून आत्मकेंद्रित करत राहणारा एक जीव.
कार्यालय : घरगुती ताण-तणावानंतर विश्रांती मिळण्याची हक्काची जागा.
जांभई : विवाहित पुरुषांना तोंड उघडण्याची एकमेव संधी.
कपबशी : नवरा बायकोच्या भांडणात बळी जाणारी वस्तू.
कॉलेज : शाळा व लग्न या मधील वेळ घालवण्याचे मुलामुलींचे ठिकाण.
चंद्र : कवीच्या हातात सापडलेला दुर्दैवी प्राणी.

.

Previous Joke Next Joke

Sunday, January 15, 2012

Cream

Previous Joke Next Joke

.

एक लहान मुलीने दुकानदाराला विचारले - काका तुमच्या जवळ चेहरा गोरा करण्याची  क्रीम  आहे का ?
दुकानदार - हो आहेना  ....
बच्ची - तर लावत जा न काळ्या ... मी  रोज तुला किती भीते  ....

.

Previous Joke Next Joke

POPULAR JOKES====>