Wednesday, February 29, 2012

ब्लंकेट च्या खालून बाहेर आलेले चार पाय...

Previous Joke Next Joke

.बायको रात्रि उशिरा जेव्हा घरी आली ...  
आणि तिने हळूच ... आवाज न होवू देता ... बेड रूम चा दरवाजा ढकलून बघितले ....

तिला दोन च्या  ऐवजी चार  पाय ब्लंकेट च्या खालून बाहेर आलेले दिसले  

तिच तर डोक च फिरल ... .
मग काय ... तिने hockey stick घेवुन जेवढ्या जोराने शक्य आहे तेवढ्या जोराने ... त्या  ब्लंकेट ला  बड्विने सुरु केले ...  

जेव्हा तिचे बड्विने संपले  ...
थकलेल्या स्थितीत  पानी पिण्यासाठी ती  kichen मधे गेली  

kichen मधे बघते तर
तिचा नवरा मस्त विस्की चे घोट घेत आरामात पेपर वाचत बसला होता ...

"hi darling", त्याने म्हटले  ...
"तुझे ममा पपा आलेले आहेत ... मी त्यांना आपल्या बेडरूम  मधे जागा दिली आहे  ... 
मला वाटते तू तिकडूनच त्यांना भेटून  येत आहेस ... '

.

Previous Joke Next Joke

Tuesday, February 28, 2012

तुला का arrest करण्यात आले ?

Previous Joke Next Joke

.


Judge :-
 तुला का arrest करण्यात आले ?
Sardar :- 
 माहित नाहीं ... मी सकाळी सकाळी आपला shopping  करत होतो ... पोलिस आले आणि माला arrest करुन घेवुन गेले ?
Judge :-
अच्छा ... पण हा तर काही  गुन्हा नाहीं झाला ... !
Sardar :- 
तेच तर ... यांना मी किती वेळ पासून समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत आहे ..
Judge :- 
बरं ... सकाळी म्हणजे केव्हा तू shopping करीत होतास ?

Sardar: 
सकाळी म्हणजे ... दुकान उघद्न्या च्या थोडं आधी …..

.

Previous Joke Next Joke

Thursday, February 23, 2012

आधी मी खुप कम करायचो ...

Previous Joke Next Joke

.


आधी मी खुप कम करायचो ... पण नंतर काय झाले ना की ... मला नौकरी लागली 

.

Previous Joke Next Joke

Monday, February 6, 2012

Boss and diaper

Previous Joke Next Joke

.

बॉस हा diaper सारखा असतो ... जो नेहमी तुमचा पार्श्व भागावर सवार आसतो आणि ... आतून xxxx ने भरलेला असतो !

.

Previous Joke Next Joke

Wednesday, February 1, 2012

खोटेपण मोजन्याच्या Clocks

Previous Joke Next Joke

.


एक माणूस मेल्या नंतर स्वर्गत जातो.  स्वर्गात एक जागी एका भिंतीवर खुप सरया घडयाली (clocks) टांग लेल्या असतात  म्हणून तो यमराजा ला विचारतो  - '' इतकी घडयाली कश्या साठी ? ''


यमराज - '' ही  खोटेपण  मोजन्याच्या घडयाली आहेत  ... तिकडे पृथ्वी वर जेव्हा कुणी  खोट बोलतो ... इकडे ही घड्याल पुढे सरकते ...  ''


माणूस -  ' ही कुणाची घड्याल आहे ... ही तर बंद दिसते आहे  ..'


यमराज -  ' ही मदर टेरेसा  ची घड्याल आहे  ... ती जीवनात एकदाही खोट बोलली नहीं ... म्हणून तिची घड्याल कधी पुढे सरकलीच नाही ... ' 


आदमी  -  अच्छा अस आहे तर मग .... मला आपल्या politicians  ची  घड्याल बघायची आहेत कुठे आहेत ती ?...


यमराज -  politicians ची घड्याल आम्ही इथे ठेवत नाही  ... ती सगळी आम्ही आमच्या ऑफिस मधे table fans म्हणून वापरतो ...  .

Previous Joke Next Joke

POPULAR JOKES====>