Wednesday, February 29, 2012

ब्लंकेट च्या खालून बाहेर आलेले चार पाय...

Previous Joke Next Joke

.बायको रात्रि उशिरा जेव्हा घरी आली ...  
आणि तिने हळूच ... आवाज न होवू देता ... बेड रूम चा दरवाजा ढकलून बघितले ....

तिला दोन च्या  ऐवजी चार  पाय ब्लंकेट च्या खालून बाहेर आलेले दिसले  

तिच तर डोक च फिरल ... .
मग काय ... तिने hockey stick घेवुन जेवढ्या जोराने शक्य आहे तेवढ्या जोराने ... त्या  ब्लंकेट ला  बड्विने सुरु केले ...  

जेव्हा तिचे बड्विने संपले  ...
थकलेल्या स्थितीत  पानी पिण्यासाठी ती  kichen मधे गेली  

kichen मधे बघते तर
तिचा नवरा मस्त विस्की चे घोट घेत आरामात पेपर वाचत बसला होता ...

"hi darling", त्याने म्हटले  ...
"तुझे ममा पपा आलेले आहेत ... मी त्यांना आपल्या बेडरूम  मधे जागा दिली आहे  ... 
मला वाटते तू तिकडूनच त्यांना भेटून  येत आहेस ... '

.

Previous Joke Next Joke

No comments:

Post a Comment

POPULAR JOKES====>