Wednesday, February 1, 2012

खोटेपण मोजन्याच्या Clocks

Previous Joke Next Joke

.


एक माणूस मेल्या नंतर स्वर्गत जातो.  स्वर्गात एक जागी एका भिंतीवर खुप सरया घडयाली (clocks) टांग लेल्या असतात  म्हणून तो यमराजा ला विचारतो  - '' इतकी घडयाली कश्या साठी ? ''


यमराज - '' ही  खोटेपण  मोजन्याच्या घडयाली आहेत  ... तिकडे पृथ्वी वर जेव्हा कुणी  खोट बोलतो ... इकडे ही घड्याल पुढे सरकते ...  ''


माणूस -  ' ही कुणाची घड्याल आहे ... ही तर बंद दिसते आहे  ..'


यमराज -  ' ही मदर टेरेसा  ची घड्याल आहे  ... ती जीवनात एकदाही खोट बोलली नहीं ... म्हणून तिची घड्याल कधी पुढे सरकलीच नाही ... ' 


आदमी  -  अच्छा अस आहे तर मग .... मला आपल्या politicians  ची  घड्याल बघायची आहेत कुठे आहेत ती ?...


यमराज -  politicians ची घड्याल आम्ही इथे ठेवत नाही  ... ती सगळी आम्ही आमच्या ऑफिस मधे table fans म्हणून वापरतो ...  .

Previous Joke Next Joke

No comments:

Post a Comment

POPULAR JOKES====>