Monday, March 26, 2012

डोल्फिन फिश ...

Previous Joke Next Joke

.डोल्फिन फिश एवढ्या हुशार असतात ना  की ... त्या काही हप्त्यातच लोकांना  पूल च्या किनारयावर उभ राहून त्यांच्याकडे फिश फेकन्यास ट्रेन करू शकतात ... 

.

Previous Joke Next Joke

Tuesday, March 20, 2012

मी काय करू ?

Previous Joke Next Joke

.

चमनलाल-   माझी बायको कालच वारली , मी खुप प्रयत्न केला की माझ्या डोळ्यात पानी यावे ... पण डोळ्यात पानी येतच नाही ... मी काय करू ?

मणिराम- काही नाही ... फक्त  कल्पना  कर की  तुझी बायको परत आली आहे.

.

Previous Joke Next Joke

Monday, March 19, 2012

तर तू काय करशील ?

Previous Joke Next Joke

.Teacher: कल्पना कर की तू डायनासोअर्स च्या दुनियेत आहेस आणि एक  डायनासोअर  तुला खाण्यासाठी सज्ज आहे तर तू काय करशील ?

Boy:  सोप्प आहे ... कल्पना करन ताबडतोब बंद करीन

.

Previous Joke Next Joke

Saturday, March 17, 2012

बेल्ट आणि माणसाच वय

Previous Joke Next Joke

.

माणसाच्या वयानुसार त्याचा बेल्ट कसा वर वर सरकत जातो  - 


.

Previous Joke Next Joke

Friday, March 16, 2012

यायला इतका उशीर कसा ?

Previous Joke Next Joke

.Wife: यायला इतका उशीर कसा ?

Husband:  ते  काय आहे ना की एका माणसाची १०००  रुपयाची नोट  हरवली होती 

Wife:  अच्छा ... तर तुम्ही काय त्याला ती सापडन्यासाठी  मदत करीत होते ?

Husband:  नाही  ... मी त्या नोट वर उभा होतो  

.

Previous Joke Next Joke

Thursday, March 15, 2012

चिंटू आणि म्हातारा ...

Previous Joke Next Joke

.

आपल्या घरी आलेल्या म्हातार्यावर चिंटू ने इंग्रजी झाडन्याचे ठरविले.
Chintu - How are you grand pa? चिंटूने विचारले ...
त्यावर प्रतिक्रिया म्हणून म्हातार्याने नुसते त्याचाकडे बघितले ...
म्हातार्याला इंग्रजी येत नाहीं हे पाहून चिंटू ला अजुनच चेव आला
Chintu - What's your name ?... Grad Pa..?
म्हातारा - माझा काय नेम बाबा ... मी आज आहे उद्या नाही ...

.

Previous Joke Next Joke

Wednesday, March 14, 2012

Library किती वाजता उघडते ? '

Previous Joke Next Joke

." Library  किती वाजता उघडते ? '' एका  माणसाने फ़ोन वर विचारले. 

" सकाळी ९  वाजता " तिकडून  उत्तर आले , " आणि इतक्या रात्री मला फ़ोन करून हा असा प्रश्न विचार न्याचे काय प्रयोजन ? '' 

" ९  वाजायच्या आधी नाही उघडणार ?'' त्या  माणसाने निराश होवून विचारले.

"  नाही ९  वाजायच्या आधी शक्य नाही  ! '' Librarian ने उत्तर दिले  , "  मला हे समजत नाही ... की तुला ९ वाजायच्या आधी  Library  त येण्याची अशी  काय घाई झाली आहे ?'' 

'' कुणी सांगितले  Library  त येण्याची  ... ''  त्या माणसाने दुखी होवून म्हटले , "  अहो मला  Library  तुन बाहेर निघायचे आहे  '' 

.

Previous Joke Next Joke

Monday, March 12, 2012

Windows कशी वापरायची

Previous Joke Next Joke

.

Internet  बंद असेल तरी 'WINDOWS' कशी वापरायची हा पठ्या चांगला जानतो ...  


.

Previous Joke Next Joke

Saturday, March 3, 2012

Sex education in schools

Previous Joke Next Joke

.

शाळेत sex education वर एक subject असन ... आईडिया चांगली आहे ... पण पोरं या subject च ही homework करायला लागले तर कस व्हायच ... गोस्ट विचार करायला लावणारी आहे .. 
---- Bill Cosby quotes


.

Previous Joke Next Joke

POPULAR JOKES====>