Thursday, March 15, 2012

चिंटू आणि म्हातारा ...

Previous Joke Next Joke

.

आपल्या घरी आलेल्या म्हातार्यावर चिंटू ने इंग्रजी झाडन्याचे ठरविले.
Chintu - How are you grand pa? चिंटूने विचारले ...
त्यावर प्रतिक्रिया म्हणून म्हातार्याने नुसते त्याचाकडे बघितले ...
म्हातार्याला इंग्रजी येत नाहीं हे पाहून चिंटू ला अजुनच चेव आला
Chintu - What's your name ?... Grad Pa..?
म्हातारा - माझा काय नेम बाबा ... मी आज आहे उद्या नाही ...

.

Previous Joke Next Joke

No comments:

Post a Comment

POPULAR JOKES====>