Wednesday, March 14, 2012

Library किती वाजता उघडते ? '

Previous Joke Next Joke

." Library  किती वाजता उघडते ? '' एका  माणसाने फ़ोन वर विचारले. 

" सकाळी ९  वाजता " तिकडून  उत्तर आले , " आणि इतक्या रात्री मला फ़ोन करून हा असा प्रश्न विचार न्याचे काय प्रयोजन ? '' 

" ९  वाजायच्या आधी नाही उघडणार ?'' त्या  माणसाने निराश होवून विचारले.

"  नाही ९  वाजायच्या आधी शक्य नाही  ! '' Librarian ने उत्तर दिले  , "  मला हे समजत नाही ... की तुला ९ वाजायच्या आधी  Library  त येण्याची अशी  काय घाई झाली आहे ?'' 

'' कुणी सांगितले  Library  त येण्याची  ... ''  त्या माणसाने दुखी होवून म्हटले , "  अहो मला  Library  तुन बाहेर निघायचे आहे  '' 

.

Previous Joke Next Joke

No comments:

Post a Comment

POPULAR JOKES====>