Sunday, April 29, 2012

पार्टी चे निमंत्रण

Previous Joke Next Joke

.


बंता ला एक पार्टी चे निमंत्रण भेटले होते 
त्यांनी सांगितले होते की ... त्याने फक्त 'BROWN TIE' च घालायला  हवी...
जेव्हा तो पार्टी ला गेला तर एकदम हक्का बक्का च झाला ...
का ?
कारण बाकिच्यांनी Pant आणि Shirts सुद्धा घातले होते ...


.

Previous Joke Next Joke

Friday, April 27, 2012

रिकाम्या पोटी तू किती Apples खाऊ शकतेस ?

Previous Joke Next Joke

.


Boy: रिकाम्या पोटी तू किती Apples खाऊ शकतेस  ?
Girl: मी ६ Apples खाऊ शकते 
Boy: चुक  रिकाम्या पोटी तू फ़क्त  1 apple खाऊ शकतेस ... कारण जेव्हा तू दूसरा Apple खायला घेशील ... ते तर रिकाम्या पोटी नाहीं  म्हनता येणार ना ....

.

Previous Joke Next Joke

Thursday, April 19, 2012

जन हितार्थ जारी

Previous Joke Next Joke

.


तुम्ही थकून भागूंन कामावरून घरी येता आणि तुमची बायको रोज न चुकता एक गोड चुम्बन घेवुन तुमचा थकवा  घालवते ....

धोक्यात राहू नका ... प्रत्यक्षात तुमची बायको ... तुमची तपासणी करीत असते ....

दारू .... PERFUME ... की  LIPSTICKS ....

---- जन हितार्थ जारी ------
.

Previous Joke Next Joke

POPULAR JOKES====>