Monday, June 18, 2012

तू तर अगदी खणखणीत शहाणा आहेस

Previous Joke Next Joke

.


डॉ. मनकवडे येरवडा मनो  रुग्णालयाच्या खास भेटीवर होते. काही रुग्णांशी भेट झाल्यावर त्यांची भेट नानू ननावारेशी झाली . त्याला भेटल्यावर तर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. '' My God, कोणत्या वेड्याने तुला या वेड्याचा रुग्णालयात भरती केलं  आहे , तू तर अगदी खणखणीत  शहाणा आहेस''
नानू अगदी शांत आणि गंभीर स्वरात म्हणाला , '' मूर्ख लोक आहेत सगळे , Can you imagine, मला बुटा पेक्षा कोल्हापुरी चपला जास्त आवडतात म्हणून मला इथे  भरती केलं आहे''
" What nonsense? असं  कसं करू शकत कुणी ? .. अरे मलाही बुटा पेक्षा कोल्हापुरी चपला जास्त आवडतात ..'''
'' काय सांगताय '' नानुचे डोळे लकलकले , '' पण तुम्हाला कशा आवडतात ... तळलेल्या कि उकड्लेया '' 

.

Previous Joke Next Joke

Friday, June 15, 2012

नुसता Hand Shake पुरेसा नाही का ...

Previous Joke Next Joke

.

नुसता Hand Shake पुरेसा नाही का ... गळ्यात पडणे आवशक च आहे का ? 

.

Previous Joke Next Joke

Thursday, June 14, 2012

ए मां ... teacher ने मला मारलं

Previous Joke Next Joke

.

Boy -   ए मां ... teacher  ने मला मारलं
मां  - का बरं मारलं  ... माझ्या  सोन्याला ...
Boy - मी तिला कोंबडी म्हटलं   ..
मां - का बरं  म्हटलं  तू तिला कोंबडी
Boy - काय करू प्रत्येक exam  मध्ये ती मला अंडा देते ...

.

Previous Joke Next Joke

Wednesday, June 13, 2012

Marathi mouse jokes - संकट

Previous Joke Next Joke

.

पहिला -  यार मी एका मोठ्या संकटात सापडलो आहे  ..
दूसरा -  का असं  एवढं काय झालं   ?
पहिला  - अरे मी माझ्या घरात एक उंदीर बघितला आहे  !
दूसरा - ओह , असं आहे ... एक काम कर ... उंदीर पकडण्याच्या मशीन चा वापर कर  ...
पहिला  - उंदीर पकडण्याची मशीन...  माझ्या जवळ नाही आहे  ...
दूसरा -  तर मग एक विकत घे कि  ...
पहिला  - माझ्या जवळ एवढे पैसे पण नाही आहेत  ...
दूसरा -  जर तुला पाहिजे तर मी माझ्या जवळ ची मशीन तुला उधार देवू शकतो ..
पहिला  - हा हे ठीक  राहील  ..
दूसरा - बस तुला एवढं च करावं लागेल कि थोडं चीज त्यावर लावावं लागेल ...
पहिला   - माज्या जवळ तर चीज सुद्धा नाही आहे ..
दूसरा -  अच्छा  ... तर एक काम कर एक छोटा ब्रेड चा तुकडा घे आणि त्यावर थोडं तेल टाकून ते मशीन वर ठेवून दे ... 
पहिला   - माझ्या जवळ तेल पण नाही आहे ... 
दूसरा - तेल नाही ... तर नुसता ब्रेड चा तुकडाही ठेवला तरी चालेल ...
पहिला   - माझ्या जवळ ब्रेड पण नाही आहे यार ...
दूसरा -  चीज  नाही ... तेल नाही ...  आणि ब्रेड सुद्धा  नाही  ... मग तो  साला  उंदीर तुझ्या सारख्या भुक्कड़ च्या घरात काय करतो आहे..  ...

.

Previous Joke Next Joke

Tuesday, June 12, 2012

Friday, June 8, 2012

Thursday, June 7, 2012

पाठलाग ...

Previous Joke Next Joke

.


एखाद्या गोष्टीचा पाठलाग करणे चांगली गोष्ट आहे ... पण एवढा ...!!

.

Previous Joke Next Joke

Monday, June 4, 2012

कशा तऱ्हेने मरायला आवडेल ?

Previous Joke Next Joke

.


एका माणसाला  विचारले गेले कि त्याला कशा तऱ्हेने  मरायला  आवडेल -
त्याने उत्तर दिले -
'' मला माझ्या आजोबांसारखे मारायला आवडेल ... एकदम शांततेत ... आणि झोपेत ... ना कि भीती आणि वेदनेने आक्रोश करीत ... जसे कि त्या कार चे passengers मेले होते , ज्या कारला माझे आजोबा चालवीत होते ...''


.

Previous Joke Next Joke

POPULAR JOKES====>