एका माणसाला विचारले गेले कि त्याला कशा तऱ्हेने मरायला आवडेल -
त्याने उत्तर दिले -
'' मला माझ्या आजोबांसारखे मारायला आवडेल ... एकदम शांततेत ... आणि झोपेत ... ना कि भीती आणि वेदनेने आक्रोश करीत ... जसे कि त्या कार चे passengers मेले होते , ज्या कारला माझे आजोबा चालवीत होते ...''
No comments:
Post a Comment