Monday, June 18, 2012

तू तर अगदी खणखणीत शहाणा आहेस

Previous Joke Next Joke

.


डॉ. मनकवडे येरवडा मनो  रुग्णालयाच्या खास भेटीवर होते. काही रुग्णांशी भेट झाल्यावर त्यांची भेट नानू ननावारेशी झाली . त्याला भेटल्यावर तर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. '' My God, कोणत्या वेड्याने तुला या वेड्याचा रुग्णालयात भरती केलं  आहे , तू तर अगदी खणखणीत  शहाणा आहेस''
नानू अगदी शांत आणि गंभीर स्वरात म्हणाला , '' मूर्ख लोक आहेत सगळे , Can you imagine, मला बुटा पेक्षा कोल्हापुरी चपला जास्त आवडतात म्हणून मला इथे  भरती केलं आहे''
" What nonsense? असं  कसं करू शकत कुणी ? .. अरे मलाही बुटा पेक्षा कोल्हापुरी चपला जास्त आवडतात ..'''
'' काय सांगताय '' नानुचे डोळे लकलकले , '' पण तुम्हाला कशा आवडतात ... तळलेल्या कि उकड्लेया '' 

.

Previous Joke Next Joke

No comments:

Post a Comment

POPULAR JOKES====>